river

बदलापूर | उल्हास नदीच्या पत्रात प्रदुषीत पाणी, हजारो मासे मृत्यूमुखी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 21, 2018, 10:03 AM IST

अकोला | मुख्यमंत्र्यांनी देखील घेतली मोर्णा नदीची दखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 03:48 PM IST

मुंबईतील ३ नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी पालिकेचा पुढाकार

शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात नद्यांच्या पुरुज्जीवनासाठी नवे सल्लागार नेमण्याची घोषणा करण्यात आलीय. 

Feb 5, 2018, 12:39 PM IST

VIDEO : अमेरिकेत पडलीये इतकी थंडी ही मगरीही गोठल्या...

कडाक्याच्या थंडीने गारठलेल्या अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामधील एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ पाहून थंडीमुळे तेथील परिस्थितीचा अंदाज तुम्हाला येईल. थंडीमुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेय.

Jan 10, 2018, 03:40 PM IST

शुटिंग सुरू असताना सैराटची आर्ची-रिंकू नदीत पडली

 रिंकू राजगुरू ही तेलुगू सैराटचं नदी पात्रात, शूट सुरू असताना नदीतील दगडांवर पाय घसरून पडली. 

Nov 9, 2017, 01:38 PM IST

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, पंचगंगेच पाणी पात्राबाहेर

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळं पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय.

Sep 20, 2017, 06:39 PM IST

गडकरींकडे जलसंपदा खातं आल्याचा महाराष्ट्राला फायदा...

नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा खातं येताच नदी जोड प्रकल्पांच्या कामांना वेग येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. 

Sep 8, 2017, 07:05 PM IST

बीडमधील बिंदुसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला, वाहतूक वळवली

बीडमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे बिंदुसरा नदीला पूर आलाय. या पुरात नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला आहे. 

Aug 28, 2017, 08:21 AM IST

बंगळुरु शहरात बेण्णादूर नदीला प्रदुषणाचा विळखा

 हा पांढरा शुभ्र थर नक्कीच बर्फाचा नाही. आणि हे दृश्यं कुठल्या युरोपमधल्या देशामधलंही नाही. तर नदीच्या पृष्ठभागावर साठलेला हा फेस आहे. 

Aug 17, 2017, 03:41 PM IST

छत्री सावरताना तोल गेल्याने मुलीचा मृत्यू

छत्री सावरताना तोल जाऊन एका मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रायगडमध्ये घडलीय. विशाखा चाळके असं या 20 वर्षीय मुलीचं नाव आहे. 

Aug 7, 2017, 08:56 AM IST