rising rates

Tomato Price: टॉमेटो 160 किलोच्या पार! का वाढतेय किंमत? कधी येणार आवाक्यात? सर्वकाही जाणून घ्या

Tomato Price: पावसाळ्याच्या पहिल्या पावसाने टोमॅटोची रोपे तयार होण्यासाठी बियाणे पेरले आहे. या बीजाचे १५ ते २० दिवसांत रोप तयार होईल. नंतर रोप उपटून शेतात लावले जाईल. तेथे टॉमेटो तयार होण्यास दीड ते दोन महिने लागतील.

Jul 7, 2023, 01:32 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांबाबत कसा मिळणार दिलासा, गडकरींनी सांगितला मार्ग

रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही हे मान्य केले आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाल्याने लोक संतप्त आहेत.

Jul 13, 2021, 04:21 PM IST

Petrol Diesel Price | इंधन दरवाढीचा पुन्हा भडका; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील वाढीव दर

 सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या इंधन दरवाढीचं सत्र सुरूच आहे.

May 11, 2021, 08:52 AM IST