rishi met underworld don dawood ibrahim

Rishi Kapoor-Dawood Ibrahim: एक माणूस आला, कारमध्ये बसवलं आणि...; पुढच्या मिनिटाला ऋषी कपूर दाऊदच्या घरात

Rishi Kapoor-Dawood Ibrahim : अंडरवर्ल्डच्या धोक्यापासून बॉलिवूड इंडस्ट्री देखील दूर राहू शकली नाही. बॉलिवूडसोबत अंडरवर्ल्डचे कनेक्शन खूप जुने आहे. याचं उदाहरण म्हणजे अभिनेते ऋषी कपूर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम. या दोघांची एकदा नाही तर दोनदा भेट झाली होती. नक्की यामागचं काय कारण होतं जाणून घेऊया... 

Feb 8, 2023, 08:56 AM IST