रणबीर कपूरने सांगितला ऋषि कपूर आणि नीतू कपूर यांच्या मारामारीचा किस्सा, म्हणाला 'मला आठवते...'
रणबीर कपूर त्याचे वडील ऋषि कपूर यांच्या खूप जवळ होता. तो नेहमी आपल्या वडिलांना खूप घाबरत होता. ऋषि कपूर जरी आज या जगात नसले तरी रणबीर नेहमी वडिलांशी संबंधित किस्से शेअर करत असतो. नुकतेच त्याने एक किस्सा शेअर केला आहे. जाणून घ्या सविस्तर
Sep 4, 2024, 02:07 PM ISTबॉलिवूडचा ओरिजनल चॉकलेट बॉय, पहिल्या चित्रपटात अमिताभ बच्चनशी पंगा घेणारा हाच तो!
या लोकप्रिय अभिनेत्यानं पहिल्याच चित्रपटानंतर बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी पंगा घेतला होता.
Sep 4, 2023, 12:22 PM IST