rishabh pant video

'आईची शप्पथ घे बरं...', लाईव्ह सामन्यात ऋषभनेच घेतली कुलदीपची फिरकी, स्टंप माईकचा ऑडिओ व्हायरल

Rishabh Pant Stump Mic Audio Viral : ऋषभने दुलीप ट्रॉफीमध्ये कुलदीप यादवला डिवचलं अन् त्याला आईची शप्पथ घेयला लावली, त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

Sep 9, 2024, 06:35 PM IST

'हारी बाजी को जितना, इसे आता है...' अंथरुळाला खिळण्यापासून मैदान गाजवण्यापर्यंतचा प्रवास; पंतचा 'हा' Video पाहाच

Team India : टी20 विश्वचषक घेऊन भारतीय क्रिकेट संघ अखेर मायदेशी दाखल झाला आहे. संघ भारताच्या भूमीत दाखल होताच सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. 

 

Jul 4, 2024, 10:15 AM IST

Rishabh Pant: अर्धशतकानंतर आऊट नसतानाही पव्हेलियनमध्ये परतला पंत; काय आहे यामागील खरं कारण?

Rishabh Pant: बांगलादेश विरूद्धच्या वॉर्म अप सामन्यात ऋषभ पंतने 32 बॉल्समध्ये 53 रन्स करत शानदार अर्धशतक झळकावलं. पंतने आपल्या खेळीत 8 चौकार मारले ज्यात 4 षटकारांचा समावेश होता.

Jun 2, 2024, 08:35 AM IST

पंत 'तुस्सी ग्रेट हो', चाहत्याला दिलं अमुल्य गिफ्ट

IPL 2024 Rishabh Pant : तब्बल 14 महिन्यांनी क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या ऋषभ पंतने आयपीएलच्या हंगामात दमदार कामगिरी केली. त्याचा दिल्ली कॅपिटल्स संघ प्ले ऑफ गाठू शकला नाही. पण ऋषभ पंतने चाहत्यांची मनं जिंकली.

May 18, 2024, 09:39 PM IST

Rishabh Pant : पंत उभा राहिला कोणी नाही पाहिला; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल

गेल्या वर्षी डिसेंबर अखेरीस टीम इंडियाचा खेळाडू पंतचा अपघात झाला होता. यानंतर आता तो दुखापतीतून सावरतोय. पहिल्यांदाच तो वॉकरविना चालतोय.

May 5, 2023, 07:49 PM IST

Rishabh Pant Accident : आईला सरप्राईज द्यायला निघालेला ऋषभ पंत रुग्णालयात; लेकाला स्ट्रेचरवर पाहून....

Rishabh Pant Accident: आईला सरप्राईज द्यायला निघालेल्या पंतसोबत नियतीचा खेळ; आता कशी आहे त्याची प्रकृती? मुलाचा भीषण अपघात झाल्याचं कळता ऋषभ पंतची आई कासावीस, पाहून तुमच्याही काळजाचं होईल पाणी... 

Dec 30, 2022, 01:20 PM IST

आयपीएल २०१९ : दिल्ली-कोलकातामधला सामना फिक्स? बीसीसीआय म्हणते...

आयपीएलच्या १२व्या मोसमाच्या पहिल्याच आठवड्यात मैदानामध्ये बरेच वाद झाले.

Mar 31, 2019, 06:15 PM IST