rinku rajguru photo went viral

अभिनेत्री रिंकू राजगूरुने गुपचूप बांधली लग्नगाठ? फोटो व्हायरल

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने या सिनेमातून या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि पहिल्याच चित्रपटात हिट झाली. सैराटनंतर तिला अनेक सिनेमांची ऑफर आली. तिने हिंदी सिनेमा आणि वेब सीरीजमध्ये ही काम केलं. सैराट सिनेमातून घराघरात पोहचलेली रिंकू राजगुरु सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Nov 3, 2023, 02:47 PM IST