ricky ponting

'मी आज खेळत असतो तर बुमराहला...'; पॉन्टिंगचं म्हणणं ऐकलं का? हा आत्मविश्वास की Overconfidence?

Ricky Ponting On Bumrah: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची सध्या क्रिकेट विश्वात चांगलीच हवा आहे. मात्र सध्या ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने त्याच्याबद्दल एक विधान केलं आहे.

Dec 7, 2024, 08:41 AM IST

'तुला इतकं कळतं तर ऑस्ट्रेलियात लक्ष घाल,' गंभीरने सुनावल्यानंतर रिकी पाँटिंगनेही दिलं उत्तर, 'जर माझ्यासमोर आलास...'

गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणजे एक काटेरी व्यक्तिमत्व आहे असं रिकी पाँटिंग (Ricky Ponting) म्हणाला आहे. तसंच गौतम गंभीरसह आपला थोडा इतिहास असल्याचंही त्याने सांगितलं आहे. 

 

Nov 13, 2024, 02:19 PM IST

गंभीरने पॉटींगला झापलं! विराटबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावरुन म्हणाला, 'भारतीय क्रिकेट...'

Gautam Gambhir Border Gavaskar Trophy 2024: भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर- गावसकर चषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने प्रसारमाध्यांशी संवाद साधताना नोंदवलं मत

Nov 11, 2024, 11:36 AM IST

रिकी पॉण्टिंगने निवडली क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम Playing 11, भारताच्या महान खेळाडूला संधी

Ricky Ponting All Time Best Playing XI : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने क्रिकेट इतिहातील सर्वोत्तम प्लेईंग इलेव्हनची निवड केली आहे. पॉण्टिंगने निवडलेल्या संघात क्रिकेट जगत गाजवलेल्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. 

Oct 25, 2024, 02:51 PM IST

दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठी घडामोड, गांगुली आणि पॉन्टिंग बाहेर, 'या' दोन दिग्गजांची एन्ट्री

IPL 2025 Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा मेंटॉर असलेल्या माजी क्रिकेटर सौरव गांगुली आणि हेड कोच असलेल्या रिकी पॉन्टिंगला बाहेरचा रस्ता दाखवला असून त्यांची रिप्लेसमेंट गुरुवारी जाहीर केली आहे. 

Oct 17, 2024, 04:44 PM IST

'धोनीची टेस्टमध्ये 6 शतकं पण त्याने आताच 5 झळकावली'; 'या' खेळाडूबद्दल पाँटींगचा इशारा

Ricky Ponting Compares Dhoni With This Guy: एका मुलाखतीमध्ये बोलताना ऑस्ट्रेलियाला तीन वेळा एकदिवसीय क्रिकेटमधील वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कर्णधाराने ही तुलना केली.

Sep 13, 2024, 02:44 PM IST

कोण आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर?

भारतातील सुद्धा अनेक क्रिकेटर्सनी आपल्या पर्फोरन्समुळे जगभरात स्वतःचे आणि देशाचे नाव उंचावले. तेव्हा आज जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सबद्दल जाणून घेऊयात. 

Aug 22, 2024, 09:58 PM IST

रिकी पाँटिंगनंतर कोण होणार दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच? सौरव गांगुलीने स्वत:च जाहीर केलं नाव

Delhi Capital New Head Coach: ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पाँटिंगने दिल्ली कॅपिटल्ससह आपला प्रवास संपवला. दिल्लीच्या एक्स हँडलवरून अधिकृतपणे याची पुष्टी करण्यात आली. दिल्ली कॅपिटल्सने रिकी पाँटिंगला (Ricky Ponting) 'रामराम' ठोकल्याने आता दिल्लीचा हेड कोच कोण असेल? यावर सौरव गांगुलीने (Sourav ganguly) मोठं वक्तव्य केलं आहे.

Jul 14, 2024, 04:14 PM IST

दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षक पदावरुन 'हा' दिग्गज पायउतार

IPL Delhi Capitals : आयपीएलचा सतरावा हंगाम संपलाय आणि आता सर्व दहा फ्रँचाईजी आयपीएलच्या अठराव्या हंगामाच्या तयारीला लागले आहेत. नव्या हंगामापूर्वी मोठी घडामोड घडली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पॉन्टिंग दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदावरुन पायउतार झाला आहे.

 

Jul 13, 2024, 10:48 PM IST

रिकी पॉटिंगची मोठी भविष्यवाणी; T20 World Cup फायनलपूर्वी रोहित शर्माला दिली वॉर्निंग, म्हणाला...

Ricky Ponting Big Prediction ​: टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉटिंगने टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिलाय. (India vs South Africa T20 World Cup Final)

Jun 29, 2024, 04:10 PM IST

घटस्फोटाच्या चर्चेवर Hardik Pandya ची प्रतिक्रिया, रिकी पॉटिंगच्या प्रश्नावर दोन शब्दात दिलं उत्तर, पाहा Video

Hardik Pandya On divorce rumours : पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबतच्या (Natasa Stankovic) घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना हार्दिक पांड्याने प्रथम प्रतिक्रिया दिली आहे. रिकी पॉटिंगचा (ricky ponting) व्हिडीओ व्हायरल झालाय.

Jun 13, 2024, 08:17 PM IST

Team India Head Coach : लँगर अन् पाँटिंगला व्हायचंय आयत्या घराचा 'नागोबा', पण जय शहा यांनी केली पोलखोल

Jay Shah On Team India Head Coach : ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी हेड कोचपदाबाबत स्टेटमेंट केलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मोठं वक्तव्य केलंय.

May 24, 2024, 04:14 PM IST

Rishabh Pant चं निलंबन, आरसीबीविरुद्ध कोण असेल दिल्लीचा कॅप्टन? रिकी पाँटिंगने जाहीर केलं नाव

Rishabh Pant suspended : दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याला बीसीसीआयने 30 लाखांचा दंड ठोठावला असून त्याला स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्यासाठी निलंबित देखील केलं आहे.

May 11, 2024, 10:40 PM IST

राहुल द्रविडनंतर कोण असेल टीम इंडियाचा हेड कोच? 'या' तीन नावांची चर्चा

Team India New Head Coach : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाला नवा हेड कोच मिळणार आहे. राहुल द्रविड (Rahul dravid) यांचा कार्यकाळ समाप्त होतोय.

May 10, 2024, 05:57 PM IST

Ricky Ponting: 2003 वर्ल्डकपवेळी माझ्या बॅटमध्ये स्प्रिंग...; स्टिंग ऑपरेशनमधून रिकी पॉटिंगचा अखेर पर्दाफाश

Ricky Ponting spring bat : रिकी पॉटिंगवर 2003 च्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध स्प्रिंग बॅट वापरल्याचा आरोप होता. त्या अंतिम सामन्यात पाँटिंगने 140 रन्सची नाबाद खेळी खेळली. 

Apr 27, 2024, 09:12 AM IST