Saina Nehwal ला निवृत्तीचा निर्णय घ्यायला लावणारा Arthritis आजार नेमका आहे तरी काय?
Saina Nehwal Retirement : भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आपल्या आजारपणामुळे निवृत्तीचा निर्णय घेतला. इतका टोकाचा निर्णय घ्यायला भाग पडणारा हा आर्थरायटिस आजार आहे तरी काय? तो पूर्ण बरा होऊ शकतो का?
Sep 3, 2024, 07:54 AM ISTSaina Nehwal retirement : भारताची 'फुलराणी' लवकर निवृत्ती जाहीर करणार? देतीये 'या' गंभीर आजाराशी झुंज
Saina Nehwal retirement : भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल संधीवात, सांधेदुखीपासून त्रस्त असून यामुळे ती निवृत्तीचा तडकाफडकी निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जातीये. या गंभीर आजारामुळे सायनाला सराव करणं कठीण जातंय.
Sep 2, 2024, 11:58 PM IST