नवी दिल्ली : सिरियल डॉग किलर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2016, 11:23 PM ISTकन्हैयाच्या हत्येसाठी बक्षीस जाहीर कऱणाऱ्याच्या खात्यात १५० रुपये
नवी दिल्ली : जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमारची हत्या करण्याला ११ लाख रुपये देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी आदर्श शर्मा या व्यक्तीने केली होती.
Mar 7, 2016, 12:23 PM ISTअतिरेक्याला पकडणाऱ्यांना शिवसेनेकडून ५ लाखांचं बक्षिस
दहशतवाद्याला जिवंत पकडणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या दोघांना शिवसेनेने बक्षिस दिलं आहे. शिवसेनेचे खासदार राजकुमार धूत यांनी ही घोषणा केली आहे, धूत यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्याला पकडणारे, राजेश कुमार आणि राजेश शर्मा यांना 5 लाख बक्षिस देण्यात येणार आहे.
Aug 6, 2015, 05:59 PM ISTजगातील बेस्ट बॉस, ज्यांनी कर्मचाऱ्यांना दिला १.५ कोटींचा बोनस
बॉस आणि कर्मचारी यांच्यातील संबंध हे तसे चांगले नसतात. मात्र, असा बॉस आहे की, त्याने कर्मचाऱ्यांना चक्क १.५ कोटींचा बोनस दिलाय. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र, हे खरी गोष्ट आहे.
Aug 5, 2015, 04:46 PM ISTडॉ. य. बा. दळवी यांना कृतघ्नता सन्मान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2015, 09:24 AM ISTखासदाराकडून पॅरीस हल्लेखोरांना ५१ कोटी देण्याची तयारी
उत्तर प्रदेशातील एका खासदाराने हल्लेखोरांना ५१ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची तयारी असल्याचं म्हटलंय. उपहासात्मक लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या 'चार्ली हेबडो' मासिकाच्या कार्यालयावर हल्ला झाला, या दहशतवाद्यांचा जगभर निषेध होत असतांना या एका खासदाने हल्लेखोरांनाच ५१ कोटी बक्षिस जाहीर केलंय.
Jan 8, 2015, 05:50 PM ISTलैंगिक छळाला कंटाळून तीन महिला नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण
छत्तीसगडच्या कोंडागाव आणि नारायणपूरमध्ये तीन महिलांसमवेत पाच नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. या पाचही जणांवर बक्षीस जाहीर करण्यात आली होती.
Dec 7, 2014, 09:58 PM ISTदोन्ही रणरागिणींचा हरियाणा सरकार करणार सत्कार
रोहतक छेडछाड प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, चर्चेत आलेल्या दोन्ही रणरागिणींचा हरियाणा सरकारने सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 1, 2014, 07:06 PM ISTहक्कानी नेत्यांची सूचना देणाऱ्यांना ३ कोटी डॉलरचे बक्षिस
दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कच्या पाच मोठ्या नेत्यांची माहिती देणाऱ्याला अमेरिकेने सुमारे ३ कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. भारतीय चलनात याची किंमत १,८२,०४,००,००० रुपये इतकी आहे. या दहशतवादी संघटनेवर अफगाणिस्तानातील अनेक नागरिक आणि नाटोच्या सैनिकांच्या हल्ल्याचा आरोप आहे.
Aug 21, 2014, 02:39 PM ISTगूगलकडून सुरक्षित वेबसाईटसना मानाचं स्थान
गूगलने दिलेल्या माहितीनुसार गूगल आता आपल्या सर्च पेजवर सर्वात ज्यास्त सुरक्षित वेबसाईटच्या पानांना प्राधान्य देणार आहे.
Aug 7, 2014, 08:56 PM ISTखलिफा नेत्यावर अमेरिकेचे एक कोटी डॉलरचे बक्षिस
इराक आणि सिरिया क्षेत्रात कार्यरत असलेला खलिफा शासनचा नेता अबु बकर अल बगदादीच्या अटकेची माहिती देणाऱ्याला एक कोटी अमेरिकी डॉलर बक्षिसदेण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. अल बगदादीवर हे बक्षीस 2011 मध्ये घोषित केले आहे.
Jul 10, 2014, 04:07 PM ISTपरवेझ मुशर्रफांना ठार करणाऱ्याला दोन अब्ज बक्षीस
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना ठार मारणाऱ्याला दोन अब्ज रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. हे बक्षीस जाहीर केलंय पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील नेते अकबर बुगटी यांच्या मुलानं...
Dec 5, 2013, 11:09 AM IST