पालिका रुग्णालयात 'क्रांतीकारी पाऊल', मुंबई ठरणार देशातील पहिली महापालिका
सामान्यांना निःशुल्क आरोग्य सेवेसाठी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात "झिरो प्रिस्क्रिपशन पॉलिसी" राबवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. यामुळे "झिरो प्रिस्क्रिपशन पॉलिसी" राबविणारी मुंबई महापालिका देशातली पहिली महापालिका ठरणार आहे.
Nov 23, 2023, 08:12 PM IST