revise

कर्मचाऱ्यांचा 'पीएफ' भरण्यात दगलबाजी करणाऱ्या कंपन्यांना जोरदार झटका

प्रोविडेन्ट फंड खातेधारकांसाठी एक खुशखबर आहे. आता ५ करोड पीएफ अंशधारकांच्या खात्यात जास्ता रक्कम येऊ शकते. कारण, आता बेसिक सॅलरी (मूळ पगार) कमी ठेऊन पीएफचा भाग कमी ठेवणाऱ्या कंपन्यांना आता धक्का बसू शकतो. 

Mar 29, 2018, 12:37 PM IST

एअरटेलचे ढासू प्लान्स...दिवसाला मिळेल २.५ जीबी डेटा

टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये रिलायन्स जिओ आल्यानंतर इतर कंपन्या स्वस्तात मस्त असे इंटरनेट प्लान सादर करतायत. एअरटेलनेही आपले अनेक प्लान्स नव्याने काही बदलांसह सादर केलेत. एअरटेलने आपल्या १९९, ३४९, ४४८ आणि ५०९ रुपयांचे प्लान नव्याने सादर केलेत. 

Feb 24, 2018, 12:49 PM IST

आमदार, मंत्र्यांचे पगार वाढवण्याच्या हालचालींना वेग

महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांचे पगार पुन्हा वाढणार असं दिसतंय... त्यासाठी आवश्यक त्या हालचालींनाही वेग आलाय. 

Aug 5, 2016, 11:45 AM IST