retierment

निवृत्तीनंतर धोनीवर पहिल्यांदाच बोलला नेहरा

क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर भारतीय गोलंदाज आशीष नेहरा यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबद्दल पहिल्यांदा वक्तव्य केलं आहे.

Nov 10, 2017, 01:26 PM IST

शिखर धवनने अचानक केली निवृत्तीची घोषणा...पण

सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 सिरीजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये विस्फोटक बँटींग करणाऱ्या टीम इंडियांच्या गब्बरने रिटायरमेंटची घोषणा केली आहे. शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टीक क्रिकेटच्या गोलंदाजीतून रिटायरमेंट घोषित केली आहे. वेगळ्या अंदाजमध्ये त्यांने ही घोषणा केली. यापुढे तो  आता बॉलिंग करतांना दिसणार नाही. 

Feb 14, 2016, 02:50 PM IST

टी-२० वर्ल्ड कपनंतर धोनी निवृत्त होणार ?

 
मुंबई : भारताचा वनडे कप्तान महेंद्र सिंग धोनीने 'योग्य वेळ आली की निवृत्तीचा निर्णय घेईल' असं वक्तव्य केलं आहे.

विराट कोहलीला तिन्ही फॉरमॅटचा कप्तान करण्याची मागणी जोर धरत आहे. मागिल एक वर्षात धोनीची बॅट जास्त काही करू शकलेली नाही. भारतात होणाऱ्या आगामी टी-२० वर्ल्ड नंतर धोनी निवृत्तीचा निर्णय घेईल अशी चर्चा आहे.

Jan 5, 2016, 10:38 PM IST