result on zee

गोव्यात भाजपचीच सत्ता येणार, इतर पक्षांशीही बोलणी पूर्ण : देवेंद्र फडणवीस

Goa election result | devendra fadnavis |  गोव्यामध्ये भाजपचंच बहुमत येईल, मात्र गरज पडलीच तर इतर पक्षांशी आपलं बोलणं झालं असून भाजपचीच सत्ता येईल, असा दावा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

Mar 10, 2022, 07:44 AM IST