ब्रिटनमध्येही महाराष्ट्राप्रमाणे 'बंड', अल्प मतात आल्याने जॉन्सन सोडणार पंतप्रधानपदाची खुर्ची
Boris Johnson Will Resign: युनायटेड किंगडममध्ये देखील महाराष्ट्राप्रमाणे राजकीय संकटाचा सामना करावा लागला आहे. मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे.
Jul 7, 2022, 03:23 PM ISTदिल्ली निवडणूक निकालानंतर भाजप-काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र
दिल्लीत आम आदमी पक्षाने भाजप आणि काँग्रेसचा पराभव केला आहे.
Feb 12, 2020, 04:49 PM ISTकर्नाटक राजकीय संघर्ष : विधानसभा अध्यक्ष घेणार आज निर्णय, काँग्रेसची बैठकही
काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्याचवेळी विधानशभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष आहे.
Jul 9, 2019, 08:21 AM ISTऔरंगाबाद : नगरसेविकांना काम जमत नसेल तर राजीनामे द्या?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2016, 08:59 PM ISTराज ठाकरे संतापलेत, नगरसेवकांचे बंड म्यान
नाशिकमध्ये राजकीय नाट्य वेगळ्याच वळणावर आले आहे. मनसेच्या बालेकिल्ल्यात बंडखोरीची लागण झाली. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारले. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तात्काळ या पदाधिकाऱ्यांचे राजीनामेच स्वीकारले. माजी आमदार वसंत गीते यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. त्याच पद्धतीने राज यांनी धक्कातंत्र वापरत राजीनामा स्वीकारला.
Nov 5, 2014, 07:18 AM IST