reserve bank introduces new currency of rs 10

१० रुपयांची नवी नोट चलनात, इतक्या नोटांची झाली छपाई

रिझर्व्ह बँक १० रुपयाची नवी नोट लवकरच चलनात आणणार आहे. या नोटेचं छायाचित्र झी २४ तासच्या हाती आलंय. चॉकलेट ब्राऊन रंगामध्ये असलेली ही नोट महात्मा गांधी मालिकेमधली सर्वात नवी नोट ठरणार आहे. 

Mar 8, 2018, 05:43 PM IST