rescue driver

Exclusive व्हिडिओ : अपघाताच्या ट्रकमध्ये फसलेला ड्रायव्हर सुखरूप काढला

मालेगाव :  मालेगाव चांदवड महामार्गावर पाटण फाटा येथे दोन ट्रकमध्ये विचित्र अपघात झाला, पण या अपघातनंतर येथील गावकऱ्यांच्या माणुसकीचं दर्शन पाहायला मिळलं. 

Jan 1, 2016, 07:33 PM IST