India vs England : टीम इंडियाच्या रेणूका ठाकूरने रचला इतिहास, 13 बॉलमध्ये घेतले 5 विकेट
Renuka singh Thakur created history, India vs England : रेणुकाने (Renuka Thakur)एकट्याने अर्ध्या संघाचा सामना केला. या वेगवान गोलंदाजाने आपल्या 4 ओव्हरपैकी 13 चेंडूत एकही धाव दिली नाही, यावरूनच रेणुकाच्या अप्रतिम गोलंदाजीचा अंदाज येतो. रेणुकाचा इकॉनॉमी रेट प्रति षटक 4 धावांपेक्षा कमी होता, जी टी-20 क्रिकेटमध्ये मोठी गोष्ट आहे.
Feb 18, 2023, 09:41 PM ISTIND W vs ENG W: याला म्हणतात 'परफेक्ट विकेट'..Renuka Singh च्या बॉलिंगवर ऋचाचा अविश्वसनीय कॅच, पाहा Video
India Vs England,Renuka Singh: रेणुकाने पहिल्या षटकातील तिसरा चेंडू टाकताच डेनीने बॉल (Danny Watt Wicket) प्लेस करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटच्या कट लागला
Feb 18, 2023, 08:36 PM ISTIND W vs ENG W: अखेर 23 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर Harmanpreet Kaur च्या धुवांधार खेळीने Team India ने रचला इतिहास
भारतीय महिला क्रिकेट टीमने (Indian Women Cricket Team) इंग्लंडला सीरिजच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये (ODI series) 88 धावांनी पराभूत करुन दणदणीत विजय मिळवला आहे.
Sep 22, 2022, 11:02 AM ISTSmriti Mandhana ICC Ranking: टीम इंडियाच्या या खेळाडूची मोठी कामगिरी, T-20त थेट दुसऱ्या स्थानी
IND W vs ENG W 2रा ODI: स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने मिताली राज हिचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.
Sep 22, 2022, 10:23 AM IST