remedy for diabetes

डायबिटिसला मुळापासून उपटून काढेल 'ही' हिरवी भाजी, रिकाम्या पोटी असं करा सेवन

Green leaf for diabetes: मधुमेहाच्या रुग्णांनी उच्च रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून राहू नये. कारण काही घरगुती उपाय देखील खूप मदत करू शकतात. जाणून घ्या हिवाळ्यात सापडणाऱ्या अशाच एका हिरव्या भाजीबद्दल.

Oct 14, 2023, 06:56 AM IST