Margashirsha 2023 : मार्गशीर्ष महिना 'या' राशींसाठी लकी! करिअरमध्ये प्रगतीसोबत आर्थिक भरभराट
Margashirsha 2023 : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र मानला जातो. माता लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची उपासना करण्याचा हा महिना 13 डिसेंबर 2023 पासून सुरु होतो आहे. काही राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष महिना लकी ठरणार आहे.
Dec 12, 2023, 09:08 PM ISTNavpancham Rajyog : 10 वर्षांनंतर गुरु - शुक्रमुळे नवपंचम राजयोग, 2024 मध्ये 'या' राशींना अचानक आर्थिक लाभासोबत प्रगती
Navpancham Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 10 वर्षांनंतर गुरु आणि शुक्र यांच्यामुळे कुंडलीत नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे.
Dec 12, 2023, 07:33 PM IST
Kartik Amavasya 2023 : भौमवती अमावस्येला शनि मंगळ केंद्र योग! 'या' राशींचा लोकांना लागणार लॉटरी
Kartik Amavasya 2023 : भौमवती अमावस्येला, धृतिमान योग, आदित्य मंगल योगासह अनेक शुभ योग निर्माण झाले आहे. वर्षातील शेवटची अमावस्या काही राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे.
Dec 12, 2023, 01:12 AM ISTDhan Rajyog : 1 वर्षानंतर चंद्र व मंगळ मिलनातून धन राजयोग! 3 राशींना अचानक आर्थिक लाभ
Dhan Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि चंद्र यांच्या मिलनाने धन राजयोग निर्माण झाला आहे. ज्यामुळे काही लोकांचं भाग्य उजळणार आहे.
Dec 11, 2023, 02:22 PM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (11 ते 17 डिसेंबर 2023) : 'या' आठवड्यात कोणावर सूर्यदेवाची कृपा? बुधादित्य व राज लक्षण राजयोग करणार संकट दूर
Weekly Horoscope Career Prediction : हा आठवड्यात बुधादित्या आणि राज लक्षण राजयोग तुमच्या आयुष्यातील नाती, नोकरी आणि पैशांचं समस्या दूर करणार आहेत.
Dec 10, 2023, 02:01 PM ISTAries Horoscope 2024 : 2024 हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य
Aries Horoscope 2024 : येणारं नवीन वर्ष 2024 हे मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.
Dec 9, 2023, 05:25 PM ISTRajlakshan Rajyoga : 12 वर्षांनंतर निर्माण झाला शक्तिशाली राज लक्षण राजयोग! 2024 मध्ये सूर्यदेव 'या' लोकांना करणार मालामाल
Rajlakshan Rajyoga : सूर्यदेव धनु राशीत प्रवेश केल्यामुळे राज लक्षण राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींवर सूर्यदेवाची कृपा बरसणार आहे.
Dec 9, 2023, 03:58 PM ISTGajlaxmi Rajyog 2024 : गुरु - शुक्र संयोगामुळे तयार होणार गजलक्ष्मी राजयोग, 2024 मध्ये 'या' लोकांना प्रमोशनसह पगारवाढ?
Gajlaxmi Rajyog : नवीन वर्ष 2024 मध्ये गुरु आणि शुक्र हे वृषभ राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे गुरु शुक्रचा संयोगामुळे वृषभ राशीत गजलक्ष्मी राजयोग तयार होतो आहे. याचा प्रभाव 12 राशींवर होणार असून काही राशींना आर्थिक लाभ होणार आहे.
Dec 9, 2023, 03:33 PM ISTVipreet Rajyoga : शुक्रामुळे निर्माण झाला शक्तिशाली 'विपरित राजयोग'! 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Vipreet Rajyoga : शुक्रदेवाने स्वत:च्या राशीत शक्तिशाली असा विपरित राजयोग निर्माण केला आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे.
Dec 8, 2023, 03:50 PM ISTSamsaptak Rajyoga : 100 वर्षांनंतर समसप्तक राजयोग! गुरु व शुक्र करतील 'या' लोकांना श्रीमंत
Samsaptak Rajyoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि गुरू देव यांच्यामुळे समसप्तक राजयोग तयार झाला आहे. या राजयोगामुळे 3 राशींच्या लोकांना धनलाभ होणार आहे.
Dec 5, 2023, 02:17 PM ISTKaal Bhairav Jayanti 2023 : काल भैरव जयंतीला शनि व चंद्राचा समसप्तक योग, 'या' 5 राशींवर बरसणार पैशांचा पाऊस
Kaal Bhairav Jayanti 2023 : काल भैरवा जयंतीला समसप्तक योग, प्रीति योगासह अनेक शुभ योग जुळून आला आहे. हा योगामुळे काही राशींवर काल भैरवाची कृपा बरसणार आहे.
Dec 5, 2023, 12:45 AM ISTSurya Guru Yuti : 2024 मध्ये सूर्य व गुरुची युती 'या' राशींच्या लोकांसाठी अच्छे दिन, पदोन्नतीसह पैशांची बरसात
Surya Guru Yuti : येणारं नवीन वर्ष हे ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून भाग्यशाली आहे. नवीन वर्षात सूर्य आण गुरुचा संयोग होणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी तो वरदान ठरणार आहे.
Dec 4, 2023, 02:00 PM ISTलग्नात नवरा-नवरी एकमेकांना हार का घालतात?
Hindu Vivah Facts: धार्मिक मान्यतेनुसार वरमाला ही सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतिक आहे. एकमेकांना जीवनसाधी म्हणून निवडतात. एकमेकांच्या सुख-दुखाचे समान भागीदार असतात. समुद्रमंथनावेळी लक्ष्मी माता प्रकट झाली आणि श्रीहरीला वरमाला घालून पती म्हणून स्वीकार केला. वरमाला पती-पत्नीला एकमेकांना जोडते. दोघांमध्ये प्रेम वाढते.
Dec 3, 2023, 04:44 PM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (04 ते 10 डिसेंबर 2023) : 'या' आठवड्यात कोणाच्या नशिबात धनलाभ? रुचक व शश राजयोग तुमची समस्या सोडवणार
Weekly Horoscope Career Prediction : हा आठवड्यात रुचक राजयोग, शश राजयोग आणि मालव्य राजयोग तुमच्या आयुष्यातील नाती, नोकरी आणि पैशांचं समस्या सोडवणार आहे.
Dec 3, 2023, 12:40 PM ISTKam Rajyog 2023 : गुरु व शुक्राने निर्माण झाला 'काम राजयोग'! 'या' राशींना मिळणार प्रगतीसोबत आर्थिक लाभ
Kam Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि शुक्र यांच्यामुळे काम राजयोगाची निर्मिती होणार आहे. हा दुर्मिळ योग काही राशींना नवीन वर्ष 2024 मध्ये अपार धनसंपदा मिळणार आहे.
Dec 2, 2023, 04:29 PM IST