reliance digital

ऑगस्ट महिन्यात Amazon, Myntra सह अनेक साईट्सवर जबरदस्त सेल; भरघोस Discount आणि ऑफर्स; तारीख चुकवू नका

Independence Day Sale: जर तुम्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा. कारण लवकरच अॅमेझॉन, फ्लिपकार्टसह अनेक ई-कॉमर्स कंपन्यांचा मोठा सेल सुरु होत आहे. ऑगस्ट महिन्यात भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असून, यानिमित्ताने शॉपिंग फेस्टिव्हल होणार असून भरघोस डिस्काऊंट आणि ऑफर्स मिळणार आहेत. 

 

Jul 31, 2023, 06:14 PM IST

New Generation of Business : अंबानींपासून टाटांपर्यंत; पाहा या उद्योगसमुहांची नवी पिढी

देशाच्या व्यवसाय (Business Sector) आणि उद्योग क्षेत्रात मोलाचं योगदान देत थेट अर्थव्यवस्थेलाच (indian Economy) हातभार लावणाऱ्या उद्योग समुहांमध्ये अंबानी, अदानी, टाटा आणि विप्रो या उद्योग समुहांचा समावेश होते. गेली कित्येत वर्षेया उद्योग समुहांनी अनेकांना नोकरीच्या संधी दिल्या. नाही म्हटलं तरी देशाला असंख्य क्षेत्रांमध्ये पुढे नेण्यास हातभार लावला. अशा या बड्या उद्योग समुहात सध्याचा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, हा काळ आहे उद्योग आणि संपूर्ण व्यवहाराची जबाबजारी पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा. यापैकी काही समुहांनी फार आधीच तरुण पिढीला मोठी सूत्र हाताळण्याची संधी दिली, तर काही आता त्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. (meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries )

Nov 28, 2022, 12:16 PM IST

Unbelievable! 'या' अनपेक्षित क्षेत्रात रिलायन्स उद्योग समुहाची उडी

कपडे (Reliance trens), अन्नपदार्थ (Reliance fresh) आणि दागिन्यांनंतर (Reliance jewels) आता एका अनपेक्षित क्षेत्रात रिलायन्स रिटेल (Reliance Retail) सक्रीय असणार आहे. 

Nov 4, 2022, 01:04 PM IST

iPhone ८ आणि iPhone ८ प्लसच्या प्री-बुकींगवर रिलायन्सकडून शानदार ऑफर

अ‍ॅपलने नुकतेच त्यांचे आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस हे स्मार्टफोन लॉन्च केले. या स्मार्टफोन्सची प्री-बुकींग भारतात सुरू झाली आहे. हे फोन घेणा-या ग्राहकांसाठी रिलायन्स डिजिटलकडून काही खास ऑफर्स दिल्या जात आहेत.

Sep 22, 2017, 02:01 PM IST

स्वातंत्र्यदिन ऑफर: पाहा कोठून वस्तू घेणे तुम्हाला ठरेल फायदेशीर

१५ ऑगस्टच्या निमित्ताने क्रोमा, विजय सेल्स आणि रिलायन्स डिजिटलने वेगवेळ्या डिस्काऊंट ऑफर आणल्या आहेत. पण कुठून वस्तू घेणं तुम्हाला स्वस्त आणि फायदेशीर ठरु शकतं हे तुम्हाला सांगणार आहोत.

Aug 15, 2017, 01:03 PM IST