Laptop वर काम करुन दुखू लागलेत हात आणि बोटं; अशा प्रकारे द्या आराम
Laptop Using Tips : लॅपटॉपवर काम करता करता आपल्याला जाणवते की आपले हात आणि बोटं दुखू लागतात, अशातच आपल्या हातांना आणि बोटांना आराम देण्याच्या कोणत्या पद्धती आहेत ते जाणून घेऊयात.
Oct 27, 2022, 10:51 AM ISTरेड झोनचे नियम शिथील करा; सांगलीकरांची मागणी
२६ पैकी २५ रूग्ण कोरोनामुक्त
Apr 12, 2020, 01:14 PM ISTकांगारूंना लोळवल्यावर धोनीनं एअरपोर्टच्या जमिनीवरच झोपला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा २६ रन्सनी विजय झाला आहे.
Sep 18, 2017, 04:05 PM ISTडेंग्यूपासून मुक्ती मिळण्यासाठी भरपूर पाणी प्या, आराम करा
राज्यात डेंग्यूने धुमाकूळ माजवला आहे. अनेकांचे बळी घेणाऱ्या डेंग्यूने मुंबईकर हैराण झाले आहेत. डेंग्यूवर उपचार नाहीच. पपयाच्या पानांचा रस प्या. खजूर खा. बरा होईल, अशा वावड्यांमुळे गोंधळाचे वातावरण आहे. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून भरपूर पाणी प्या आणि आराम करा. मग तुमचे शरीरच डेंग्यूवर उपचार करेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
Nov 7, 2014, 07:48 AM IST