Father Daughter Affair : धक्कादायक! सख्खा बापासोबत लेकीचं शारीरिक संबंध, नवऱ्याला धोका दिला अन् मग..
Extra Marital Affair : बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधाचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ज्यात मुलीने आपल्या सख्खा बापासोबतच फिजिकल रिलेशन ठेवलं आणि मग..
Feb 12, 2023, 11:16 AM ISTStop! कोणाकडेही 'या' गोष्टी चुकूनही शेअर करू नका... अन्यथा आयुष्यभर पाश्चात्ताप करावा लागेल
Relationship Alert: समाजात वावरताना आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यातील एक गोष्ट म्हणजे तुम्ही कोणासोबत काय शेअर करतायत हेही महत्त्वाचे आहे. तेव्हा जाणून घेऊया काही टीप्स.
Feb 3, 2023, 12:12 PM ISTRelationship: जोडीदाराला खूश करण्यासाठी फोलो 'या' महत्त्वाच्या Tips... नात्यात कधीही दूरावा येणार नाही!
Relationship Tips: रिलेशनशिपमध्ये जोडीदाराच्या अनेक गोष्टी आपल्याला समजून घेताना त्रास होतो त्यामुळे रिलेशनशिपमध्ये (Relationship News) त्या समजून घेतल्या नाहीत तर त्याचा परिणाम नात्यात येयला लागतो. कधी छोटे छोटे रूसवे फुगवेही मोठ्या भांडणांनाही कारणीभूत ठरू शकतात.
Jan 26, 2023, 03:10 PM ISTतेजस्विनी पंडीत आणि संजय जाधव रिलेशनशिपमध्ये? अभिनेत्रीच्या खुलाशाने तुम्हाला बसेल धक्का
आपल्या आवडत्या सेलिब्रिटीजबद्दल, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. त्यांच्या सोबतच्या गप्पा, त्यांचे धमाल किस्से, जुन्या आठवणी आपण नेहमीच ऐकतो.
Jan 26, 2023, 12:49 PM ISTRelationship Tips : तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा, प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल
Relationship Tips : कोणाला राग येत नाही? अगदी जोडीदारावर (Partner), पती (Husband)किंवा पत्नीवर (Wife) राग येण्याचे अनेक प्रसंग घडत असतात. या रागाचे रूपांतर वादात होते आणि मग वादाचे रुपांतर भांडणात होते आणि मग नात्यात तणाव (Stress in relationship) निर्माण होतो. अशा परिस्थितीत तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कारण काहीवेळा राग नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करतो. जर तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा तुमचं प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल..
Jan 25, 2023, 04:51 PM ISTMarriage Story : एका लग्नाची गोष्ट! 19 वर्षाच्या तरूणीने रिक्षावाल्याशी बांधली लग्नगाठ
Rickshaw driver and girl passenger marriage : रिक्षावाला (Auto Driver) शकील आणि समीनामध्ये प्रवासा दरम्यानच प्रेम फुलले होते. यानंतर दोघांनी मिळून एकमताने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 60 वर्षाच्या शकीलने 19 वर्षाच्या समीनासोबत मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ (wedding story) बांधली.
Jan 9, 2023, 05:34 PM ISTRelationships: तीन कारणांमुळे होतो Breakup! अशी चूक केल्यास मुली तात्काळ करतात दूर
Break up Relationship: प्रेम म्हणजे प्रेम असतं...सध्या सोशल मीडियाच्या युगात प्रेम लगेच व्यक्त करता येतं. काही जणांचं प्रेम लगेच जुळतं. कधी कधी या प्रेमात दूरावा निर्माण होतो. तसेच नातं टिकवणं कठीण होतं. प्रेमाचा आदर करणं सगळ्यांना जमतं असं नाही. काही जण जोडीदाराकडे दुर्लक्ष करतात.
Jan 2, 2023, 05:14 PM ISTRelationship Tips : 90% महिलांना माहिती नसतं की, Sex नंतर पुरुष करतात 'हा' विचार...
प्रत्येक महिलेला जाणून घ्यायचं असतं, की सेक्स (Sex) नंतर पुरुष आपल्याबाबतीत काय विचार करतात. अनेकदा पुरुष (Mens think after sex) खुलेपणाने या गोष्टी महिलांना सांगत नाहीत.
Dec 21, 2022, 07:20 PM ISTRelationship Tips : Sex दरम्यान महिलांना या गोष्टी अजिबात आवडत नाहीत; पुरुषांनो लक्ष द्या!
लोकांना यामध्ये विविध प्रयोग करण्याची सवय असते, मात्र महिलांना अनेकदा हे प्रयोग महिलांना आवडत नाहीत. असंही म्हटलं जातं की, महिलांना सेक्सची प्रत्येक एक्टिव्हीटी (Sex activity) आवडतेच असं नाही.
Dec 19, 2022, 08:21 PM ISTतब्बल 9 मुलांसोबत डेट करणारी 35 वर्षीय महिला म्हणते, 'लग्नापूर्वी Sex नाही करणार'
Sex Before Marriage : तब्बल 9 मुलांसोबत डेट केलं पण शारिरीक संबंध ठेवणार नाही, असं का म्हणतेय 35 वर्षीय महिला...सोशल मीडियावर होतंय चर्चा
Dec 17, 2022, 04:25 PM ISTRelationship Advice : चुकीच्या नात्यात असाल तर 'या' 7 प्रकारच्या मुलांपासून तुम्ही नेहमीच दूर राहा
Relationship मध्ये मुलींनी मुलांच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, नाहीतर कठीण होईल जगणं
Dec 5, 2022, 01:13 PM IST
Optical Illusion: 'या' फोटोत लपलेले 13 प्राणी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
99 टक्के लोकांना 'हे' 13 प्राणी सापडले नाही, तुम्हाला सापडतात का पाहा?
Nov 20, 2022, 09:58 AM IST
'या' अभिनेत्रींना अक्षयसोबत काम करायची वाटते भीती, कारण वाचून बसेल धक्का
अक्षय कुमार हा बॉलिवूडचा एकमेव असा कलाकार आहे जो वर्षभरात 5 ते 6 सिनेमे चाहत्यांच्या मनोरंजनासाठी घेऊन येतो. त्याच्यासोबत काम करण्यासाठी आजही अनेक अभिनेत्री एका पायावर उभ्या राहतात मग अशावेळेस कोण आहेत त्या अभिनेत्री ज्यांना त्याच्यासोबत काम कारायची इच्छा नाही.
Nov 17, 2022, 06:57 PM IST
Snoring: तुमच्या घोरण्याचा जोडीदाराला त्रास होतो? 'या' टिप्स करा फॉलो
आज आम्ही तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहोत जेणेकरुन तुमच्या झोपेच्या वेळी समोरची व्यक्ती शांतपणे झोपू शकेल.
Nov 15, 2022, 11:37 PM ISTMyths and Facts: मधुमेह असताना शारीरिक संबंध ठेवता येतात का? काय खरं काय खोटं जाणून घ्या
लोक शारीरिक संबंधांबद्दल बोलत नाहीत आणि आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास त्यांचे वैवाहिक जीवन बिघडते.
Nov 14, 2022, 10:28 PM IST