Father Daughter Affair : बाप लेकीचं नातं (Father Daughter relationship) हे जगातील सर्वात मोलाचं आणि पवित्र नातं आहे. प्रत्येक नात्याचं आपलं एक महत्त्व आणि मर्यादा असतात. बाप लेकीनंतर दुसरं नातं असते ते म्हणजे नवरा बायकोचं... प्रत्येक नात्याचा एकच दुवा असतो तो म्हणजे प्रेम...जेव्हा अख्ख जग व्हँलेंटाईन वीक (Valentine week) साजरा करत असताना एका धक्कादायक घटनेने सर्व जगाला निशब्द केलंय. प्रेमात वय, रंग, धर्म याला काही थारा नसतो. पण अहो आपण कोणाशी नातं जोडतोय याचा तर विचार करा. गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधांचे (Extra Marital Affair) प्रमाण वाढलं आहे. अशातच हे प्रकरण ऐकल्यावर आपल्या पायाखालची जमीन सरकते. (Father Daughter Affair Viral News)
आपल्या आपल्या जोडीदाराला सोडून (wife cheated husband) या दोघांनी शारिरीक संबंध ठेवले आणि मुलालाही जन्म (daughter pregnant with father) दिला. हे अफेयर आहे बाप लेकीचं...हो सख्या बापलेकीचं...बसला ना धक्का...आम्हालाही बसला...आता आम्ही तुम्हाला सांगतो नक्की काय आहे हे प्रकरण...तर एक मुलीने आपल्या वडिलांसोबत फार वेळ घालविला नव्हता. 2000 साली वडील त्यांचा तिसऱ्या पत्नीसोबत लेकीच्या घरी आलेत. तेव्हा मुलगी ही 31 वर्षांची होती. तिचं लग्नही झालं होतं आणि तिला दोन मुलं होती. इतक्या वर्षांनी भेटल्यावर त्यांनी एकमेकांसोबत बराच वेळ घालविला...हळूहळू त्यांच्यातील प्रेमाने वेगळं वळून घेतलं. त्यांचे अफेयर सुरु झालं. एवढंच नाही तर त्यांनी शारीरिक संबंधही ठेवले.
त्या नात्याबद्दल मुलगी म्हणते जेव्हा ते एकत्र राहत होते. तेव्हा एक पुरुष म्हणून मी त्यांच्याकडे आकर्षित झाली. ते माझी काळजी घ्यायचे...माझ्यावर प्रेम करायचे...हे पाहून माझ्या तिच्याबद्दलच्या भावना बदलत होत्या हे माझ्या लक्षात आलं होतं.
धक्कादायक म्हणजे या दोघांना त्यांनी कुठलीही चूक केली असं वाटतं नाही. या दोघांनी या अफेयरनंतर आपल्या आपल्या जोडीदाराला सोडलं. आम्ही दोघे एकमेकांच्या संमतीने या नात्यात आलो असं हे म्हणतात. त्या व्यक्तीची तिसरी बायको पत्रकारांशी बोलताना म्हणाली की, तो मला म्हणाला की त्याने त्याचा मुलीसोबत आतापर्यंतचं सर्वात चांगलं सेक्स अनुभवलं आहे.
ही संतापजनक घटना ऑस्ट्रेलियातील आहे. जॉन आणि जेनी असं या बापलेकीचं नाव आहे. आता प्रश्न हा आहे यांना नक्की कोणत्या नात्याने ओळखायचं...पण हे प्रकरण कोर्टात गेलं आणि त्यांना 2008 साली कोर्टाच्या आदेशानंतर वेगळं व्हावं लागलं. कायदा तोडला म्हणून या दोघांना शिक्षा मिळाली. शिवाय या नात्यातून त्यांनी ज्या मुलांना जन्म दिला त्यातील एका मुलाला जेनेटिक आजार झाला आणि काही दिवसांमध्ये त्याचा मृत्यू झाला. पण दुसरी मुलगी निरोगी आहे.