पार्टनर प्रत्येक कामात निरुत्साही आहे? सोडून द्याल की सुधारण्याची वाट पाहाल? थेरपिस्ट काय सांगतात?
आपला जोडीदार सगळ्याच गोष्टीला नकार देतो. कोणत्याच गोष्टीमध्ये त्याचा उत्साह दिसत नाही? असा अनुभव तुमचा देखील आहे. नात्यामध्ये काय बदल करणे गरजेचे.
Jul 20, 2024, 10:14 PM ISTMarriage Vs Live In Relationship : लिव्ह-इन रिलेशनशिप किंवा लग्न, एक निर्णय जो तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल
Marriage Vs Live In Relationship : गेल्या काही वर्षात लग्नाबाबतचे विचार बदलले आहेत. आजच्या पिढीतील तरुणाईला लग्नावर विश्वास राहिलेला नाही, असं अभ्यासातून समोर आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप ही नवीन संकल्पना रुजू झाली आहे. लग्न किंवा लिव्ह-इन-रिलेशनशिप यातील निवड ही वैयक्तिक निवड आहे. मात्र तुमच्यासाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी कोणते चांगले असू शकतं यावर अभ्यास काय सांगतो ते पाहूयात.
Feb 6, 2023, 04:53 PM ISTकोरोनानंतर वाढतायत घटस्फोटांचे दावे? या मागील महत्त्वाची कारणं...
यापूर्वी कोरोना काळात कोर्ट बंद असल्यामुळे या नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली होती.
Oct 26, 2021, 05:24 PM IST