संजय दत्तचा फर्लोचा अर्ज नामंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2015, 03:09 PM ISTमराठा, मुस्लिम आरक्षणाला स्थगितीच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 03:23 PM ISTमांसाहार करणाऱ्यांना मुंबईत घरं नाकारणाऱ्या बिल्डर्सना चाप
मांसाहार करणाऱ्यांना मुंबईत घरं नाकारणाऱ्या बिल्डर्सना चाप लावणारा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेत मंजूर झाला आहे. या प्रस्तावाला भाजपने तीव्र विरोध केला होता. मात्र, हा मनसेचा हा प्रस्तावर बहुमताने मंजूर झाल्याने भाजपला दणका मिळाल्याचे म्हटले जात आहे.
Nov 27, 2014, 09:28 PM ISTअनुषा कोडम यांचं नगरसेवकपद रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2014, 08:57 AM ISTभाजपने काँग्रेसचा आरोप फेटाळला
भाजपने राज्यपालांच्या निर्देशांची पायमल्ली केल्याचा काँग्रेसचा आरोप भाजपने फेटाळून लावलाय.
Nov 12, 2014, 06:49 PM ISTसुरेश जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 12:49 PM ISTहायकोर्टाने अनिता अडवाणींची याचिका फेटाळली
Aug 4, 2014, 09:44 PM ISTराष्ट्रवादीची मागणी काँग्रेसने पुन्हा फेटाळली
राष्ट्रवादी काँग्रेसची जास्त जागांची मागणी काँग्रेसनं आज पुन्हा एकदा फेटाळली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केवळ जागांची अदलाबदली होऊ शकते असं म्हटलंय.
Jul 30, 2014, 08:51 AM ISTयाकूब मेमनच्या फाशीवर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब!
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब अब्दुल रजाक मेमन याची दया याचिका फेटाळून लावलीय.
May 22, 2014, 08:23 AM IST'ऑनर किलिंग' प्रकरणातील आरोपींची फाशी रद्द
ऑनर किलींगमधील सात आरोपींची उत्तर प्रदेशातील न्यायालयाने सहीसलामत सुटका केलीय. बदायू जिल्हाच्या गुन्नौर या परिसरात एका जोडप्याचे तुकडे करून आणि जाळून टाकल्याच्या गुन्ह्यामधील सात आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द केलीय.
Jul 14, 2013, 01:26 PM ISTअबू जिंदालचा अर्ज फेटाळला
नाशिक शहरातील महत्वाच्या ठिकाणची रेकी करून घातपात घडविण्याच्या प्रयत्नात असल्याच्या खटल्यातून दोषमुक्त करण्याचा आंतरराष्ट्रीय दहशदवादी अबू जिंदालचा अर्ज नाशिकच्या विशेष कोर्टाने फेटाळून लावलाय.
Apr 22, 2013, 05:19 PM ISTअरेरे आयपीएलचं खरं नाही, डेक्कन टीमला नकार
इंडियन प्रीमिअर लीग मधील आर्थिक संकटात सापडलेली टीम डेक्कन चार्जर्सने पीव्हीपी व्हेंचर्सने लावलेली 900 कोटींची रक्कम पुरेसी नसल्याचे कारण देत लिलाव फेटाळला आहे.
Sep 13, 2012, 06:35 PM IST