rehman khan

अभिनेत्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

वसई : 'कॉमेडी सर्कस' फेम विनोदी अभिनेता रहमान खान याला एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 

Mar 10, 2016, 05:22 PM IST