refused to marry

बिपाशाच्या आधी या अभिनेत्रीवर होतं जॉनचं प्रेम, पण तिने दिला होता लग्नाला नकार

जॉन अब्राहन आज बॉलिवूडमधला एक य़शस्वी अभिनेता आहे. त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Dec 16, 2021, 10:18 PM IST