Video | बारसूबाबत उद्धव ठाकरेंची चूक झाली - राज ठाकरे
MNS Chief Raj Thackeray Criticize Uddhav Thackeray On Refinery Project
May 30, 2023, 11:50 AM ISTमाझ्या काळातील चांगले प्रकल्प पुन्हा महाराष्ट्राला द्या? उद्धव ठाकरे यांचं आव्हान
उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांच्या घरावर वरवंटा का? असा सवाल उद्धव ठाकेर यांनी विचारल आहे. बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची आज उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन चर्चा केली. यानंतर त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
May 6, 2023, 01:55 PM ISTMaharashtra refinery project | प्रदुषणकारी रिफायनरी प्रकल्प कोकणात नको, उद्धव ठाकरेंचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध
Uddhav Thackeray's opposition to refinery project
May 6, 2023, 01:10 PM ISTउद्धव ठाकरे कडाडले... 'बारसूत हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून टाकू'
Uddhav Thackeray on Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यावर आहेत.
May 6, 2023, 12:03 PM ISTBarsu Refinery | नारायण राणे यांचा राजापूर दौरा रद्द
Rajapur Narayan Rane Daura Cancelled
May 6, 2023, 11:45 AM ISTउद्धव ठाकरेंचा रिफायनरी विरोधकांशी संवाद, थेट LIVE
रिफायनरीला विरोध करणाऱ्या आंदोलकांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आहे. सोलगाव येथे ठाकरे संवाद साधत आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलक उपस्थित आहेत.
May 6, 2023, 11:32 AM ISTकोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय धुमशान
Uddhav Thackeray and Narayan Rane Visit to Barsu : राजापूर येथील बारसू रिफायनरी ( Barsu Refinery Project ) विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूत जाणार आहेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोर्चा काढणार आहे. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापणार आहे.
May 6, 2023, 07:54 AM IST6 मे रोजी बारसूत राजकीय राडा? बारसूच्या रणमैदानात ठाकरे-राणे आमनेसामने
Barsu Refinery : बारसू रिफायनरीचा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्याच्या दिवशीच महायुतीच्या वतीनं रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढला जाणाराय. दोन्ही बाजूंनी जय्यत तयारी करण्यात आलीय.
May 4, 2023, 10:26 PM ISTशहा, रेड्डी, शर्मा... बारसूत कोणाची किती जमीन? सुषमा अंधारेंनी वाचून दाखवली जमीन मालकांची यादी
बारसू रिफायनरीचा वाद पेटला असतानाच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी बारसूत कोणाच्या नावे किती जमीन आहे याची यादीच वाचून दाखवली आहे. यात आशिष देशमुखांचंही नाव आहे.
Apr 28, 2023, 09:41 PM ISTBarsu Refinery : बारसू सड्यावर वातावरण तापले, आंदोलन पेटणार
Barsu Refinery Project : बारसूच्या सड्यावर वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे.
Apr 28, 2023, 02:34 PM ISTBarsu Refinery : बारसू सड्यावर वातावरण तापले, खासदार विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात
Barsu Refinery Project Against Protest : राजापूर तालुक्यातील बारसूच्या सड्यावर वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Apr 28, 2023, 01:16 PM ISTVideo | बारसूमध्ये पोलीस बंदोबस्त वाढला; विनायक राऊत, राजू शेट्टी यांचा मोर्चा
UBT MP Vinayka Raut Brief Media On Refinery Project Protest March
Apr 28, 2023, 09:20 AM ISTउद्धव ठाकरे बारसूला जाणार, आंदोलक सड्यावर ठाण मांडून
Barsu Refinery : राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. आता या विरोधकाची धार अधिक तीव्र होणार आहे. कारण बारसूसह पाच गावांमध्ये उद्धव ठाकरे जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
Apr 28, 2023, 07:55 AM ISTबारसू रिफायनरी प्रकल्प : ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांच्या नोटीसा तर साळवी यांचा प्रकल्पाला पाठिंबा
Barsu Refinery Project : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्ताविस्त रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. गेले दोन दिवस ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. आज तिसरा दिवस आहे. तर दुसरीकडे आता पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा बजावल्या आहेत
Apr 26, 2023, 12:19 PM ISTBarsu Refinery : बारसूमध्ये विरोधानंतरही रिफायनरीचा सर्व्हे सुरु, बैठकीत तोडगा नाही
Barsu Refinery Project : बारसू रिफायनरीला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. सोमवार आणि मंगळवारी बारसूमध्ये ग्रामस्थांनी तीव्र विरोध करताना रस्त्यावर ठाण मांडले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र...
Apr 26, 2023, 09:23 AM IST