उद्धव ठाकरेंचा रिफायनरी विरोधकांशी संवाद, थेट LIVE

रिफायनरीला विरोध करणाऱ्या आंदोलकांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आहे. सोलगाव येथे ठाकरे संवाद साधत आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलक उपस्थित आहेत.

Updated: May 6, 2023, 11:32 AM IST
उद्धव ठाकरेंचा रिफायनरी विरोधकांशी संवाद, थेट LIVE title=