redmi note 12 pro

Redmi Note 12 : 200MP चा कॅमेरा असलेला स्वस्त फोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

 Redmi Note 12, Redmi Note 12 pro, Redmi Note 12 pro plus सह 5G सपोर्ट देण्यात आला आहे. 

Jan 6, 2023, 10:03 AM IST

Redmi चा जबरदस्त 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच होणार, जाणून घ्या खासियत

Redmi Note 12 Pro+ 5G: रेडमीच्या नव्या सीरिजबाबत मोबाईलप्रेमींना कायमच उत्सुकता राहिलेली आहे. आता कंपनी 2023 च्या सुरुवातील 200 एमपी कॅमेरा असलेल्या जबरदस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची मोबाईलप्रेमींमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. कंपनी 5 जानेवारी 2023 रोजी Redmi Note 12 Pro सीरिज लाँच करणार आहे.

Dec 13, 2022, 04:43 PM IST

Redmi Note 12 Series: फक्त 10 मिनिटात होणार फूल चार्ज आणि डिझाईन पाहून व्हाल खूश

अलीकडील अहवालानुसार, नोट 12 लाइनअपमध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर + 2-मेगापिक्सेल मॅक्रो/डेप्थ युनिट यांचा समावेश असेल.

Sep 30, 2022, 01:36 PM IST