अभिमानाचा क्षण : नासाचे 'पर्सिव्हीरन्स' रोव्हर मंगळावर उतरले
'नासा'च्या (NASA) हाती एक मोठं यश लागलं आहे.
Feb 19, 2021, 10:34 AM IST
मंगळावर दिसले गौतम बुद्ध, UFO साइटिंग डेलीचा दावा
मंगळ ग्रहावर जीवनाचा शोध लागल्याचे दावे वैज्ञानिकांकडून वेळोवेळी लावण्यात आले आहे, पण आता असा दावा समोर आला आहे, की तो सर्वांना चकीत करणार आहे. एलियन्सचा शोध घेणारी एक संस्था यूएफओ साईटिंग्ज डेलीने मंगळावर गौतम बुद्धांची विशाल प्रतिमा असल्याचा दावा केला आहे.
Oct 16, 2015, 01:09 PM ISTमंगळयानाने पाठवले मरीनेरिस खोऱ्याचे ३डी फोटो
भारताचा मार्स ऑर्बिटर मिशन मंगळयानाने मरीनेरिस खोऱ्याचे ३डी फोटो पाठवले आहे. मंगळयानाने मंगळ ग्रहावरील सर्वात मोठे खोरे असलेले व्हॅलिस मरिनेरिसचे थ्री डी फोटो पाठवले आहेत.
Aug 17, 2015, 04:27 PM ISTमंगळावर दिसली महिलेची आकृती?
अमेरिकन स्पेस एजंसी नासाच्या क्यूरियोसिटीनं मंगळावर घेतलेले फोटो पाठवलेत. हे फोटो पाहून आपली उत्सुकता अधिक वाढेल. कारण क्यूरियोसिटीनं मंगळ ग्रहावरील पाढवलेल्या एका फोटोमध्ये एका महिलेची आकृती दिसतेय.
Aug 11, 2015, 11:43 AM ISTमंगळयान मिशन: पुढील १५ दिवसाकरता मंगळयानशी संपर्क तूटणार
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोचा मंगळ ग्रहाभोवती फिरणाऱ्या मंगळयानशी संपर्क तूटणार असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. उद्यापासून म्हणजेच ८ जून ते २२ जून या पंधरा दिवसांकरता मंगळयानाशी संपर्क तूटणार आहे.
Jun 7, 2015, 01:38 PM ISTअंतराळात इतिहास रचणार भारत, ‘मार्स मिशन’चं महत्त्वाचं टेस्टिंग आज
येत्या २४ सप्टेंबर रोजी भारताच्या मंगळ यानानं लाल ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वी ‘इस्रो’ सोमवारी अतिशय महत्त्वपूर्ण अशा ‘चौथ्या पथ संशोधन कार्य’ आणि अंतराळ यानाच्या प्रमुख द्रवित इंजिनची प्रायोगिक चाचणी घेण्यासाठी सज्ज आहे.
Sep 22, 2014, 11:57 AM IST`नासा`चं चांद्रयान चंद्रावर धडकून होणार नष्ट
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये `नासा` या अमेरिकेची अंतराळ एजन्सीनं चंद्राच्या पृष्ठभागावर एक यान धाडलं होतं. वैज्ञानिक पद्धतीनं काही आकडे गोळा करण्याचं काम हे यान करत होतं.
Apr 11, 2014, 08:29 AM IST