मुंबई | ...आणि दिवाळी आणखी आनंदी झाली
मुंबई | ...आणि दिवाळी आणखी आनंदी झाली
Mumbai Railway Police Recovery Gold and mobile
बंद पुकारणाऱ्यांकडून नुकसान वसूल केलं जाणार?
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणानंतर पुकारण्यात आलेल्या 'महाराष्ट्र बंद' दरम्यान झालेल्या नुकसानीचं महसूल विभाग सर्वेक्षण करत आहे.
Jan 6, 2018, 09:48 AM ISTविनानोंदणी कारभ्रमंती मालकाला भोवली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
'नो पार्किंग' झोनमध्ये एका दिवसात ८ लाखांची दंड वसूली
नाशिक शहरात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आलाय. महापालिका प्रशासन शहरात वाहनतळ उभारत नाही... आणि रस्त्यावर वाहनं उभी केलीत तर पोलीस दंडात्मक कारवाई करत आहेत. नागरिकांचा दोष नसताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्यान नागरिक मेटाकुटीला आलेत.
Jul 14, 2017, 11:37 PM ISTमुंबई विमानतळावरची अवैध टोलवसुली बंद करा - मनसे
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने टोलनाका सुरू झालाय. खासगी गाड्यांकडून हा टोल वसूल केला जात नसला तरी व्यावसायिक गाड्यांकडून टोल वसूल केला जातोय. त्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय.
May 20, 2017, 10:24 PM ISTश्रीनगरातील 'पुर'स्थिती नियंत्रणाबाहेर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 12:13 AM ISTमहापालिका, नगरपालिका, पंचायतींची वसुली वाढली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर केलेल्या सर्जिकल हल्ल्याचा सकारात्मक परिणाम पहिल्या दोन तीन दिवसातच दिसायला सुरूवात झाली आहे. राज्यातल्या नगरपालिका आणि महापालिकांमध्ये थकलेला मालमत्ता कर भरून ५०० आणि १००च्या नोटा खपवण्यासाठी एकच गर्दी उसळली आहे.
Nov 11, 2016, 01:26 PM ISTहॉस्पीटलची अरेरावी, पैसे नाही म्हणून रुग्णाला ठेवलं डांबून
हॉस्पीटलची अरेरावी, पैसे नाही म्हणून रुग्णाला ठेवलं डांबून
May 24, 2016, 09:53 PM ISTहॉस्पीटलची अरेरावी, पैसे नाही म्हणून रुग्णाला ठेवलं डांबून
मानवतेला काळीमा फासणारी घटना नागपूरातील एका खाजगी रुग्णालयात घडलीय. रुग्णालयाचं बिल चुकवलं नसल्यानं या हॉस्पिटलनं चक्क त्याला डांबून ठेवलंय.
May 24, 2016, 08:49 PM ISTएकाच घरात राहून पतीकडून पत्नीने वसुली केली अपघाताची भरपाई
पत्नीसोबत दुचाकीवर प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक इशारा आहे. दुचाकीचा अपघात झाल्यास आणि पत्नी जखमी झाल्यास तुम्हाला पत्नीला नुकसान भरपाई देण्याची वेळ येवू शकते. औरंगाबादमध्ये असा प्रकार घडलाय आणि मोटार अपघात न्यायाधिकरणानं आता विमा कंपनीसोबत पतीलाही पत्नीला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
Dec 12, 2015, 03:38 PM ISTगरंजी गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प
गरंजी गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प
Oct 24, 2015, 05:47 PM IST'मुद्दलाएव्हढंच व्याज वसूल करा', मंत्री दादाजी भुसे यांच्या बँकांना सूचना
'मुद्दलाएव्हढंच व्याज वसूल करा', मंत्री दादाजी भुसे यांच्या बँकांना सूचना
Oct 14, 2015, 09:48 PM IST