recorbreak

World Cup 2019: केन विलियमसनने मोडला हिटमॅन रोहितचा रेकॉर्ड

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात १९ जूनला मॅच खेळण्यात आली. यामॅचमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ४ विकेटने पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने यंदाच्या वर्ल्डकपमधील आपली विजयी कामगिरी कायम ठेवली आहे. 

Jun 20, 2019, 02:25 PM IST