Indian filter coffee: अस्सल साऊथ इंडियन स्टाईल फिल्टर कॉफी बनवा घरीच, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत
How to make south Indian filter coffee: 17 व्या शतकात सुरु झालेल्या या साऊथ इंडियन फिल्टर कॉफीचे लाखो चाहते आहे. अस्सल साऊथ इंडियन फिल्टर कॉफी कशी बनवायची हे जाणून घेऊयात.
Dec 14, 2024, 03:05 PM ISTचिकाच्या दुधाशिवाय घरीच बनवा गुळाचा खरवस; या टिप्स वापरा
चिकाच्या दुधाशिवाय घरीच बनवा गुळाचा खरवस; या टिप्स वापरा
Dec 13, 2024, 03:14 PM ISTChickpea Dosa Recipe: मसाला डोसा खाऊन कंटाळा आलाय? बनवा काबुली चण्याचा चविष्ट डोसा, जाणून घ्या रेसिपी
South Indian Food Recipe: मसाला डोसामध्ये रेगुलर बटाटयाची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर काबुली चण्याचा चविष्ट डोसा बनवू शकता.
Dec 6, 2024, 01:15 PM IST
Egg Fried Rice Recipe: घरच्या घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल एग फ्राइड राईस, नोट करा सोपी रेसिपी
How to Make Egg Fried Rice: स्ट्रीट स्टॉलवर मिलणारा एग फ्राइड राईस अनेकांना आवडतो. हाच राईस तुम्ही घरी अगदी सहज बनवू शकता.
Dec 4, 2024, 12:18 PM IST
थंडीत प्या गरमागरम कडक चहा, घरच्या घरी बनाव स्वादिष्ट मसाला चहाची पावडर; जाणून घ्या रेसिपी
Masala For Tea Recipe: चहा मसाला बाजारात सहज उपलब्ध असतो. पण तुम्ही घरीच कडक मसाला चहासाठी मसाला बनवू शकता. ज्यामुळे सर्दी, खोकला, सर्दीपासूनही आराम मिळेल.
Dec 1, 2024, 10:29 AM ISTButter Tea recipe: 'हा' बटर टी तुम्हाला थंडीत देईल वेगळीच एनर्जी, बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या
Homemade Butter Tea : चहा सगळ्यांनाच आवडतो, पण तुम्ही कधी बटर चहा चाखला आहे का? नसेल तर या चहाची अनोखी चव तुम्ही अजून घेतली नसेल तयार आम्ही सोपी रेसिपी शेअर करत आहोत.
Nov 29, 2024, 09:07 AM ISTChicken Soup Recipe: हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवेल हे चिकन सूप, फक्त बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
How to Make Chicken Soup: हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी चिकन सूप उत्तम ठरते. चिकन सूप बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या.
Nov 23, 2024, 02:28 PM ISTGinger Halwa Recipe: सर्दी-खोकल्यापासून आराम हवाय? बनवा अद्रकाचा शिरा, प्रतिकारशक्तीही वाढेल!
Ginger Halwa Benefits: सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अद्रकाचा शिरा फार उपयुक्त ठरेल. चला शिऱ्याची रेसिपी जाणून घेऊयात.
Nov 21, 2024, 01:16 PM ISTBeetroot Chips Recipe: मुलं बीटरूट खात नाहीत? मग त्यापासून बनवा चिप्स, झटपट होणारी रेसिपी जाणून घ्या
Easy Snacks Recipe: बीटरूट चिप्स खायला खूप चविष्ट असतात. मोठे ते अगदी लहान मुलंही आवडीने हे चिप्स खातात.
Nov 17, 2024, 04:30 PM ISTदिवाळीच्या पूजेदरम्यान देवी लक्ष्मींना अर्पण करा मोतीचूर लाडू, जाणून घ्या रेसिपी
Diwali 2024: यंदाच्या दिवाळीत मिठाईच्या दुकानातून काही आणण्याऐवजी तुम्ही प्रसादासाठी स्वादिष्ट मोतीचूर लाडू घरी तयार करा.
Oct 31, 2024, 10:39 AM ISTTomato Chutney Recipe: टोमॅटोची चटणी जेवणाची चव करेल दुप्पट, बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या
Tomato Chutney Recipe: भारतीय आहारात चटणीला फार महत्त्व आहे. तुम्हाला रेगुलर चटणी सोडून काही हटके चव हवी असेल तर आवर्जून टोमॅटोची चटणी बनवा.
Oct 21, 2024, 09:53 PM ISTझटपट बनवा टोमॅटो आणि खजूरांची मसालेदार चटणी, काही मिनिटांत तयार होईल Recipe
Tomato Khajoor Chutney Recipe: जेवणाची चव द्विगुणित करायची असेल तर टोमॅटो आणि खजूर चटणीचा एकदा नक्की आस्वाद घ्या. चला या चटणीची झटपट होणारी रेसिपी जाणून घ्या.
Oct 18, 2024, 07:42 PM ISTKarva Chauthसाठी बनवा गोड आणि आंबट दही वडा, नोट करा recipe
Dahi Vada Recipe: करवा चौथच्या पवित्र सणाला तुम्ही स्वादिष्ट दही वडा बनवून उपवास सोडू शकता. दही वडा बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.
Oct 17, 2024, 09:01 PM ISTKadhi Pakora Recipe: करवा चौथच्या दिवशी बनवली जाते ही खास कढी, जाणून घ्या रेसिपी
Karwa Chauth 2024: यावर्षी करवा चौथचा सण 20 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजेच रविवारी साजरा केला जाणार आहे. याचा उपवास सोडताना तुम्ही जेवणात ही खास कढी बनवू शकता.
Oct 16, 2024, 08:56 PM ISTFruit Custard: उपवासासाठी कस्टर्ड पावडरशिवाय बनवा फ्रूट कस्टर्ड; जाणून घ्या सोपी रेसिपी
Shardiya Navratri 2024: जर तुम्ही नवरात्रीचे उपवास केले असतील तर तुम्ही फ्रूट कस्टर्ड बनवून खाऊ शकता. याची सोपी रेसिपी जाणून घ्या.
Oct 6, 2024, 04:27 PM IST