rebel

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडखोरी, लांडेंचा अपक्ष अर्ज

विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातून अनिल भोसले यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, माजी आमदार विलास लांडे यांनी दंड थोपटले आहेत. त्यांनी अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल केलाय. त्यामुळे राष्ट्रवादीला बंडखोरीमुळे ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.

Nov 2, 2016, 03:09 PM IST

औरंगाबादेत सेना-भाजपला बंडखोरीचा फटका

औरंगाबादेत शिवसेना भाजप यांची युती झाली असली तरी अनेक वार्डात दोन्ही पक्षांचे बंडखोर आमनेसामने उभे ठाकले आहे. तर काही ठिकाणी त्या त्या पक्षातील नाराजांनीच त्यांच्याच पक्षासमोर आव्हान उभं केलं आहे, यामुळं युतीलाच फटका बसण्याची शक्यता आहे. 

Apr 13, 2015, 06:59 PM IST

ना आता बंडाचा 'नारा', न रामा'यण'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचं बंड अखेर थंड झालं आहे. कारण यापुढेही आपण काँग्रेसमध्ये काम करू असं नारायण राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.

Aug 5, 2014, 06:15 PM IST

कहाणी... एका बंडाची

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आता पाहूया एका बंडाची कहाणी... १८५७ च्या उठावानंतर इंग्रजी दडपशाहीची कोंडी यशस्वीपणे फोडण्याचा प्रयत्न झाला, तो सांगली जिल्ह्यातील बिळाशीच्या `बंडाच्या` रूपाने.

Aug 15, 2013, 11:04 PM IST

काँग्रेस- राष्ट्रवादीत बंडाळी

सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षालाही बंडाचा फटका बसला आहे. तिकीट न मिळालेल्या एका इच्छुक महिला कार्यकर्तीने थेट प्रदेशाध्यक्षांना जाब विचरण्याचा प्रयत्न केला. पक्षासाठी काम करणाऱ्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Feb 1, 2012, 10:33 PM IST

शिवसेनेलाही बंडखोरीचा फटका

शिवसेनेनं शेवटपर्यंत उमेदवारी यादी जाहीर न केल्यानं इच्छुक धास्तावले होते. विभागप्रमुखांकडे परस्पर ए.बी. फॉर्म देण्यात आले. उमेदवारी मिळाली नसल्यानं अनेकांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे.

Jan 31, 2012, 09:35 PM IST

आघाडीत बिघाडी, कोकणाकडे लक्ष

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी न होता बिघाडी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसचा कस लागणार आहे.

Jan 28, 2012, 05:04 PM IST