मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची इच्छाशक्ती आहे का ?
राज्यातील आज 32 टक्के मराठा समाज अपेक्षा ठेवून आहे. आरक्षणाबाबत राज्य सरकार निर्णय करणार का ? सरकारची इच्छाशक्ती आहे का ? असा सवाल आज कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाच्या प्रस्तावरच्या विधानसभेत चर्चेवेळी ते बोलत होते.
Dec 8, 2016, 08:25 PM IST