rcb vs lsg

RCB vs LSG: विराटची विकेट घेणारा कोण आहे M Siddharth? 2 महिन्यांपूर्वी एका रात्रीत झालेला फेमस

IPL 2024 RCB vs LSG: आयपीएलच्या 17 व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सने कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव केला. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने 28 धावांनी विजय मिळवला. याच सामन्यादरम्यान विराट कोहलीची विकेट घेणारा एम. सिद्धार्थ आहे तरी कोण? अशी चर्चा सुरु आहे.  

Apr 3, 2024, 09:37 AM IST

RCB vs LSG : मयांक यादवकडून KGF चा खात्मा; घरच्या मैदानावर 28 धावांनी लोळवलं

RCB vs LSG, IPL 2024 : आरसीबीला पुन्हा घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागलाय. लखनऊचा युवा गोलंदाज मयांक यादव (Mayank Yadav) याच्या स्पीडपुढे बंगळुरूची टीम ढसळली.

Apr 2, 2024, 11:11 PM IST

Video : भरमैदानात पुन्हा एकदा नवीन उल हकचं 'ते' कृत्य, विराट कोहलीची घोषणा सुरु असताना त्याने...

IPL 2023 Video : नवीन उल हक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं भरमैदानातील त्या कृत्यामुळे भारतीय नाराज आहेत. लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकता किंग राइयड्सच्या मॅच (IPL 2023 LSG vs KKR)  दरम्यान नवीनचं त्या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 

May 21, 2023, 10:36 AM IST

Virat vs Gambhir : विराट कोहलीवर 1 कोटींहून अधिक दंड; मात्र एक रुपयाचंही नुकसान नाही!

Virat Kohli Gautam Gambhir : विराट कोहली आणि गौतम गंभीरमधील वाद गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट विश्वात आणि सोशल मीडियावर रंगला आहे. या घटनेनंतर दोघांना  मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावला आहे. पण विराटला एकही रुपयंच नुकसान होणार नाही आहे.

May 5, 2023, 01:28 PM IST

'भगोड़े अपनी अदालत चलाते हैं', Gautam Gambhir चा निशाणा कोणावर?

आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विराट कोहली (Virat Kohli) आणि लखनऊ सुपरजायंट्सचा मेटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात झालेल्या भांडणामुळे क्रिडाविश्वात एकच चर्चा रंगली आहे. अशातच यही कलयुग़ है जहां भगोड़े अपनी अदालत चलाते हैं, असं म्हणत गंभीरने हल्लाबोल केला आहे. गंभीरच्या निशाण्यावर यावेळी रजत शर्मा (Rajat Sharma) असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

May 4, 2023, 12:43 AM IST

'मला माझीच लाज वाटते...', थप्पड प्रकरणावर हरभजन झाला भावूक, Virat Kohli ला विनंती करत म्हणाला...

Virat Kohli Gautam Gambhir fight: टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने श्रीसंतच्या (Sreesanth) थप्पड प्रकरणाचं स्वत:चं उदाहरण देत विराट आणि गंभीरला सबुरीचा सल्ला दिला आहे.

May 3, 2023, 04:06 PM IST

IPL 2023: गंभीरसोबत झालेल्या वादानंतर RCB च्या ड्रेसिंग रुममध्ये काय घडलं? विराटचा VIDEO आला समोर

IPL 2023: मैदानात गौतम गंभीरसोबत (Gautam Gambhir) झालेल्या वादानंतर बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघाचा ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ समोर आला आहे. 

 

May 2, 2023, 04:51 PM IST

IPL 2023 : अनुष्काच्या बर्थडेला विराट देणार गिफ्ट? लखनऊ की बंगळुरू? जाणून घ्या Playing 11

LSG Vs RCB Dream11 Team Prediction :  आज आयपीएलमध्ये लखनऊ विरुद्ध बंगळुरू सामना रंगणार आहे. आयपीएलच्या पॉइंट टेबलमध्ये लखनऊ दुसऱ्या स्थानी तर बंगळुरु सहाव्या स्थानी आहे. दुसरीकडे अनुष्का शर्माचा वाढदिवसानिमित्त विराट काय देणार सरप्राईज? (Anushka Sharma Birthday)

May 1, 2023, 12:11 PM IST

RCB vs LSG: विराट कोहलीच्या आरसीबीला डबल झटका; मॅच तर हारलीच पण 'या' खेळाडूने केली मोठी चूक!

Faf du Plessis: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार फाफ डू प्लेसिसला (Faf du Plessis) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात स्लो ओव्हर रेट ठेवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे. 

Apr 11, 2023, 03:35 PM IST

RCB vs LSG: थरारक... स्टॉयनिसने मारलं निकोलसने खेचलं, अखेर आवेशने सोडवला आरसीबीचा पेपर!

RCB vs LSG, IPL 2023: अखेरीस मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) आणि निकोलस पुरन (Nicholas Pooran) यांनी सुत्र हातात घेतली आणि लखनऊने बंगळुरूचा दारुण पराभव केला आहे.

Apr 10, 2023, 11:34 PM IST

RCB vs LSG: विराटशी भिडणार गंभीरची सेना; पाहा कशी आहे Playing XI

Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात (IPL 2023) आरसीबीने ज्या खेळपट्टीवर खेळले होते तीच खेळपट्टी आहे. आजची खेळपट्टी गोलंदाजांसाठी प्रभावी राहिली होती. या सामन्यासाठी (RCB vs LSG) खेळपट्टीही अशीच खेळण्याची शक्यता आहे.

Apr 10, 2023, 07:10 PM IST

ऑलराउंडर मार्कस स्टोइनिस OUT होताच राग अनावर, बॉलरला शिवीगाळ? पाहा व्हिडीओ

आऊट झाल्याचं दु:ख आणि संताप... मैदानात तोंडावर हात ठेवून केलं असं काही की पाहणारे हैराण.... व्हिडीओ व्हायरल

 

Apr 20, 2022, 09:44 AM IST

Virat Kohli Golden Duck: पहिलाच चेंडू आणि बाद, आयपीएलमध्ये विराटची बॅट चालेना

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम

Apr 19, 2022, 09:34 PM IST