आरबीआयचं पतधोरण जाहीर, व्याजदरांत बदल नाही
रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं असून व्याजदरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट ८ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ७ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
Dec 2, 2014, 11:39 AM ISTआरबीआयची क्रेकिट पॉलिसी आज होणार जाहीर, व्याजदर कमी होणार?
रिझर्व्ह बँकेचं यंदाच्या वर्षातलं पाचवं पतधोरण आज जाहीर होणार आहे. कच्च्या तेलाचे घसरलेले दर, त्यामुळे सावरलेला रुपया आणि कमी झालेला महागाई निर्देशांक यामुळं आर्थिक आघाडीवर सध्या आनंदाचं वातावरण आहे.
Dec 2, 2014, 10:35 AM IST