rbi governor shaktikanta das

RBI Policy : बँकांना दिलासा पण सर्वसामान्यांचं काय? RBI च्या निर्णयाचा तुमच्या EMI वर कसा होईल परिणाम?

RBI MPC Meeting: घराचा आणि कारचा थोडक्यात कर्जाचा हफ्ता वाढला की कमी झाला? आरबीआयकडून करण्यात आली बहुप्रतिक्षित घोषणा. 

 

 

Dec 6, 2024, 10:49 AM IST

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी! 500 च्या नोटाही चलनातून बाद होणार? RBI ने केलं स्पष्ट

RBI on scrapping Rs 500 notes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर आता 500 च्या नोटाही चलनातून बाद होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसंच 1000 रुपयांच्या नोटा नव्याने बाजारात आणल्या जाणार असल्याचं बोललं जात आहे. 

 

Jun 8, 2023, 02:37 PM IST

RBI Monetary Policy: रेपो रेट वाढला तरीही तुम्हाला बसणार नाही EMIचा वाढीचा फटका? वापरा हे सोपे उपाय

RBI Monetary Policy: रेपो रेट वाढूद्या; तुम्हाला नाही भरावा लागणार वाढीव EMI. कशाला चिंता करताय? हे सोपे उपाय वाचवतील तुमचा पैसा. पासा कसा जैसेथे ठेवाल EMI 

Feb 8, 2023, 12:55 PM IST

Shaktikanta Das: ''क्रिप्टोकरन्सी हा केवळ जूगार, त्यावर बंदी आणली पाहिजे'' RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे वक्तव्य चर्चेत

Shaktikant Das: जगभरात क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) क्रेझ वाढते आहे. त्याची आवड भारतातही असल्याचे दिसून येते आहे. मागच्या बजेटमध्येही डिजिटल करन्सीचे (Digital Currency) महत्त्व अधोरेखित केले होते.

Jan 14, 2023, 07:16 PM IST

रेपो दरात वाढ झाल्याने पुन्हा Home Loans सह सर्व कर्ज महागणार, तुमचा EMI वाढणार

RBI hikes repo rate : रेपो दरात अर्धा टक्का वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. RBIचे गव्हर्नर  शक्तीकांता दास यांनी रेपो दरात वाढ करण्यात आल्याची माहिती दिली.  

Sep 30, 2022, 10:26 AM IST

कर्ज वसुली : RBIने उचललं मोठं पाऊल, शक्तिकांत दास यांनी दिले हे संकेत

 Shaktikanta Das on Debt recovery : वसुली एजंटांना RBIने मोठा दणका दिला आहे. वसुली एजंटांची गुंडगिरी थांबविणार, असे RBIने स्पष्ट केले आहे.  

Jun 18, 2022, 01:28 PM IST

आधीच महागाईचा झटका, आता RBI च्या 'या' निर्णयामुळे EMI वाढीची डोकेदुखी 

आरबीआयच्या या निर्णयानंतर स्वस्त लोनचा काळ संपला असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. 

May 4, 2022, 04:57 PM IST

विना इंटरनेट आणि स्मार्टफोनशिवाय करु शकता UPI पेमेंट, RBIने लॉन्च केली जबरदस्त सेवा

 Feature Phone Users Now Make UPI Payment : फीचर फोन वापरकर्ते आता UPI पेमेंट करु शकणार आहेत. 

Mar 8, 2022, 04:02 PM IST

सर्व कर्जाचे हफ्ते ३ महिने स्थगित, रिझर्व्ह बॅंकेची मोठी घोषणा

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरबीआयने महत्वपूर्ण निर्णय घेतले 

Mar 27, 2020, 10:27 AM IST