ratnagiri

राज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सव होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असून गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचा यामागे उद्देश आहे. पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली आहे. 19 ते 28 सप्टेंबर या काळात महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. 

Sep 16, 2023, 06:21 PM IST

मी पण कोकणातलाच आहे; मंत्री रवींद्र चव्हाण यांनी थेट इशारा देत 'त्याची' औकात काढली

एकदा रस्ता होऊन जाऊ दे... मग रस्त्याच्या आड येणा-यांना धडा शिकवण्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी इशारा दिला आहे.

 

Aug 27, 2023, 10:52 PM IST

रत्नागिरी, दोपोलीच्या कोकण किनारपट्टीवर ड्रग्सची पाकिटं सापडल्याने खळबळ; तपास यंत्रणांची झोप उडाली

सध्या कोकणच्या किनाऱ्यावर चरसची पाकिटं सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली. कोकण किनारपट्टी भागात जागोजागी ड्रग्जची पाकिटे सापडली आहेत. 

Aug 21, 2023, 07:59 PM IST

कोकण किनारपट्टीवरुन सोडलेल्या 'बागेश्री'ने श्रीलंकेपर्यंत 'असा' केला प्रवास

Turtles Bageshri and Guha: बागेश्रीचा ट्रॅक पाहिला तर तो अधिक सुसंगतपणे सरळ रेषेत दिसतोय. ‘बागेश्री’ने गोवा, कर्नाटक, केरळ, नागरकॉइल, पुढे श्रीलंकेतील कोलंबो आणि गेल या शहरांपर्यंत प्रवास केला. 'गुहा' कासव थोडे दक्षिणेकडे सरकले पण केरळ किनार्‍यापासून ते त्वरीत उत्तरेकडे वळल्याचे दिसून आले.

Aug 21, 2023, 03:57 PM IST
beauty of Konkan blossoms Savatkada waterfall at Chunakolvan in Ratnagiri district has started overflowing PT53S

रत्नागिरीत संशयित टँकर जप्त; RDX असल्याचा मुंबई कंट्रोल रुमला आला होता फोन

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये आलेल्या फोनकॉलमुळे एकच खळबळ उडाली. RDX घेवून एक टँकर गोव्याच्या दिशेने निघाला असल्याची माहिती देण्यात आली होती. 

Jul 23, 2023, 04:43 PM IST
Ratnagiri Heavy Rainfall Over Night As River Cross Danger Mark PT1M32S

Ratnagiri News | वशिष्टी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली

Ratnagiri Heavy Rainfall Over Night As River Cross Danger Mark

Jul 19, 2023, 09:20 AM IST