एकीकडे पाऊस पडत असतांनाच गावांमध्ये भीषण पाणीटंचाई
राज्याच्या इतर भागाप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात काही गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवायला लागलीय. काही गावांमध्ये प्रशासनाकडून पाण्याचे टँकरही सुरू झाले आहेत. 23 गावांतल्या 40 वाड्यांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र जिथे टँकरद्वारे पाणी नाही तिथे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. संगमेश्वर तालुक्यातली स्थिती गंभीर आहे.
Apr 16, 2015, 08:04 PM ISTरत्नागिरीतही राणेंच्या पराभवाचं सेलिब्रेशन
रत्नागिरीतही राणेंच्या पराभवाचं सेलिब्रेशन
Apr 15, 2015, 08:36 PM ISTरत्नागिरी : बाबासाहेबांच्या आंबवडे गावात सेवा-सुविधांचा अभाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2015, 05:10 PM ISTआंबवडेत आंबेडकरांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न
मंडणगड तालुक्यातलं आंबवडे गाव. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव. याच ठिकाणी बाबासाहेबांचं एक छोटंसं स्मारक उभारुन त्यांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न केला गेलाय.
Apr 14, 2015, 04:43 PM ISTजैतापूर प्रकल्प : काय म्हणतात शिवसेना जिल्हाप्रमुख
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2015, 10:58 AM ISTचमत्कार भूगर्भात उसळतंय पाणी.. मोटर न लावता बोरवेलनं येतं धो-धो पाणी
जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ओणी गाव म्हणजे टंचाईग्रस्त असलेल्या गावापैकी एक गाव. पण या गावात निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतोय. इथं पाण्यासाठी पाडलेल्या बोअरवेलमधून कुठलाही पंप न वापरता जमिनीच्या भूगर्भातून धो -धो पाणी वाहतंय.
Apr 11, 2015, 09:58 AM ISTरत्नागिरी जिल्हा बँके निवडणुकीत चुरस, शिवसेनेमुळे रंगत
जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. या निवडणुकीत शिवसेना उतरल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.
Apr 10, 2015, 03:18 PM ISTपेट्रलपंप मालकांचे पुन्हा बंदचं हत्यार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 10:01 AM ISTरत्नागिरी जि.प.चे सिंघम सीईओ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 08:29 PM ISTअन्न सुरक्षा योजनेतील धान्याचा घोटाळा उघड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 08:28 PM ISTसुवर्ण कोकण सामर्थ्य कोकणाचे - हेमलता प्रकाश कोळवणकर यांच्याशी बातचीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 09:16 AM ISTजातीबाहेर लग्न: देवरूखच्या शेलार कुटुंबियांना गावकीनं टाकलं वाळीत
रायगड जिल्ह्यात गावकीकडून बहिष्काराची उघडकीस आलेली प्रकरणं शमत नाहीत तोच शेजारच्या रत्नागिरीतही असाच प्रकार समोर आलाय. जातीबाहेर लग्न केल्यामुळं एका तरूणाला गावातून बहिकृत होण्याची वेळ आलीय. रत्नागिरी जिल्ह्यातील बेलारी गावातील ही घटना आहे. या तरूणानं देवरूख पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधितांना केवळ समज देण्यात आलीय.
Apr 4, 2015, 11:29 AM ISTप्रेमविवाह केला म्हणून गावकीनं केलं बहिष्कृत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2015, 10:44 AM ISTरत्नागिरी : वादळाचा तडाखा, मासेमारी बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 09:27 PM ISTग्रामपंचायत निवडणूक : रत्नागिरीत अवतरणार महिला राज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2015, 08:58 PM IST