ratnagiri

२० वर्षांनंतर रस्त्याच्या कामाला मुहूर्त नाहीच

२० वर्षांनंतर रस्त्याच्या कामाला मुहूर्त नाहीच

Jan 14, 2016, 09:09 PM IST

विद्यार्थ्यांना सामाजिक संदेश आणि स्वच्छतेचे धडे

विद्यार्थ्यांना सामाजिक संदेश आणि स्वच्छतेचे धडे

Jan 12, 2016, 08:15 PM IST

रत्नागिरीत पोटनिवडणुकीत शिवसेनेची बाजी

रत्नागिरी नगरपरिषद पोट निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेने बाजी मारली. राजन शेटे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडलेय. दरम्यान, आमदार उदय सामंत समर्थक राजन शेटे यांना विजय मिळाल्याने राष्ट्रवादीचे उमेश शेट्ये यांना हा हादरा मानला जात आहे.

Jan 11, 2016, 02:39 PM IST

रत्नागिरी : रेल्वेची बिबट्याला धडक

रेल्वेची बिबट्याला धडक

Jan 9, 2016, 09:39 PM IST

शेकडो वर्षांची संस्कृती सांगणारी शिल्प

शेकडो वर्षांची संस्कृती सांगणारी शिल्प

Jan 6, 2016, 09:42 PM IST

क्रिकेट प्रेमींकडून प्रणवचं कोतुक

क्रिकेट प्रेमींकडून प्रणवचं कोतुक

Jan 5, 2016, 05:23 PM IST

22 तासानंतर बिबट्याची सूटका

22 तासानंतर बिबट्याची सूटका

Jan 2, 2016, 08:08 PM IST

रत्नागिरीत ग्रामपंचायतीने बळकावली ग्रामस्थाची जमीन

 निवळी ग्रामपंचायतीने एका ग्रामस्थाची जमीन लाटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  हा सारा प्रकार समजल्यानंतर ग्रामपंचायत गप्पच आहे.

Dec 30, 2015, 11:10 PM IST

रत्नागिरीतल्या मिरकरवाडा झोपडपट्टीला भीषण आग

रत्नागिरीतल्या मिरकरवाडा झोपडपट्टीला भीषण आग लागलीय. अनेक झोपड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्यात. 

Dec 27, 2015, 01:47 PM IST

7 मुलींनी केले आईवर अंत्यसंस्कार

वर्षानुवर्ष चालत आलेल्या रुढी परंपरांना छेद देत रत्नागिरीतल्या कर्ला गावातल्या सात बहिणींनी अनोखा आदर्श समाजासमोर ठेवलाय. 85 वर्षांच्या सरस्वती बापट या आपल्या आईवर या सात मुलींनी अंत्यसंस्कार केलेत. तिरडी उचलण्यापासून ते अग्नीडाग देण्यापर्यंत सर्व अत्यंसंस्काराचा विधी या मुलींनी केलाय.

Dec 26, 2015, 10:02 PM IST

कोकण किनारपट्टीवरील मासेमारी ठप्प

कोकण किनारपट्टीवरील मासेमारी ठप्प

Dec 26, 2015, 10:40 AM IST