खाऊ समजून फटाके खाल्ल्याने चिमुरडीचा मृत्यू
जिल्ह्यात खेड येथे दिवाळीला गालबोट लागले आहे. खाऊ समजून फटाके खल्ल्याने एका चिमुरडीचा मृत्यू झाला.
Nov 11, 2015, 03:52 PM ISTचिमुरड्यांची अनोखी दिवाळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 08:46 PM ISTरत्नागिरीत भातशेतीचे मोठे नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 09:19 PM ISTकोकणात भगव्याची लाट, दोन ठिकाणी जोरदार धक्का
कोकणात पुन्हा एकदा भगव्याची लाट पाहायला मिळाली आहे. दोन ठिकाणी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे. रत्नागिरीतील मंडणगड येथे राष्ट्रवादी आघाडीची सत्ता तर सिंधुदुर्गातील वैभववाडीत भाजपच्या गोटात काँग्रेसने मुसंडी मारली.
Nov 2, 2015, 02:38 PM ISTमिशन दिवाळी: पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2015, 03:17 PM ISTभातशेतीला पर्याय फुलशेतीचा, रत्नागिरीत बहरली फुलशेती!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 08:54 AM ISTराजापुरात १५ वर्षी मुलीवर काकासह पोलीसपाटलाकडून लैंगिक अत्याचार
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर काकासह गावच्या पोलीस पाटील अशा तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी येथे उघडकीला आली.
Oct 24, 2015, 02:03 PM ISTकोयना अवजलावरून शिवसेनेतच दोन गट
कोयनेच्या अवजलावरून शिवसेनेतच दोन गट पडल्याचं समोर आलंय. वाया जाणारं कोयनेचं पाणी मुंबईला नेण्याच्या रवींद्र वायकरच्या भूमिकेला रामदास कदमांनी विरोध दर्शवलाय. तर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय.
Oct 21, 2015, 12:35 PM ISTरत्नागिरी जिल्ह्यातील हिंदू-मुस्लिम एकतेचं अनोखं उदाहरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 11:49 AM ISTपुरस्कार परत करण्याचा नैतिक अधिकार नाही, रामदास फुटाणेंनी साहित्यिकांना सुनावलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2015, 06:06 PM ISTकोकण रेल्वेला २५ वर्षे, कोकणवासियांच्या समस्या कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:11 PM ISTकोकण रेल्वेला २५ वर्षे, कोकणवासियांच्या समस्या कायम
कोकण रेल्वेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झालीत. मात्र कोकणवासियांच्या समस्या जैसे थे आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे कोकण सुपूत्र असल्याने कोकणवासियांना न्याय मिळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
Oct 15, 2015, 10:01 AM ISTकोकण रेल्वे @ 25
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 09:10 AM ISTरत्नागिरी पालिका पोट निवडणुकीकडे लक्ष, उमेश शेट्य़े स्वगृही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2015, 08:43 PM IST