ratnagiri

लोटे एमआयडीत रासायनिक कारखान्यात स्फोट

 रत्नागिरीतील लोटे एमआयडीत घरडा रासायनिक कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात धुराचे लोट दिसून येत आहे. कारखान्यातील भट्टीमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

Jul 28, 2016, 05:01 PM IST

ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिन्ससाठी 'कळी उमलताना'

मासिक पाळीसंदर्भात विशेषतः ग्रामीण भागात म्हणावी तशी जागृती झालेली नाही. त्यासाठीच कोकणातल्या अनुपमा चाचे जोगळेकर यांनी पुढाकार घेतला आहे. 'कळी उमलताना' हा नवा उपक्रम त्यांनी सुरु केला आहे.

Jul 26, 2016, 11:31 PM IST

रत्नागिरीकर पुन्हा फसले, नॉन बँकिंग कंपनीचा लाखोंचा गंडा

शहरवासीयांना आणखी एका नॉन बँकिंग कंपनीने गंडा घातला आहे. विजयालक्ष्मी बचत ठेव योजनेच्या नावाखाली भरमसाट व्याजदर देतो असं सांगून रत्नागिरीतल्या अनेकांना हातोहात गंडा घातला गेला. 

Jul 26, 2016, 06:48 PM IST

झी हेल्पलाईन : हक्काच्या पैशांसाठी कर्मचाऱ्यांचा लढा

हक्काच्या पैशांसाठी कर्मचाऱ्यांचा लढा

Jul 23, 2016, 08:40 PM IST

दरड कोसळल्यानं रत्नागिरी - गुहागर मार्गावरील वाहतूक ठप्प

दरड कोसळल्यानं रत्नागिरी - गुहागर मार्गावरील वाहतूक ठप्प

Jul 23, 2016, 05:05 PM IST

दरड कोसळल्याने रत्नागिरी-राई-भातगाव मार्ग बंद

मांजरे गावाजवळ दरड कोसळल्याने गुहागरला जोडणाऱ्या रत्नागिरी-राई-भातगाव मार्ग बंद झालाय. येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.

Jul 23, 2016, 12:11 PM IST

रत्नागिरीत लेप्टोच्या रूग्णांच्या संख्येत वाढ

जिल्ह्यात लेप्टोच्या रूग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळळत आहे. जिल्ह्यातील ९६ संशयित रूग्णांच्या तपासणीनंतर १७ रूग्णांना लेप्टोस्पॉयरोसिस आजार झाल्याचं निष्पन्न झाले आहे.

Jul 22, 2016, 11:40 AM IST

जिंदालच्या बेकायदेशीर पाईपलाईनविरुद्ध 'चाफेर'वासिय आक्रमक

जिंदालच्या बेकायदेशीर पाईपलाईनविरुद्ध 'चाफेर'वासिय आक्रमक

Jul 20, 2016, 10:35 PM IST