ratnagiri

रत्नागिरीत मासेमारी नौका बुडाली, 8 जणांना वाचविण्यात यश

मिरकरवाडा येथे मासेमारी नौका उलटली आणि बुडाली. मात्र, 8 जणांना वाचविण्यात यश आले आहे.

Aug 17, 2016, 11:33 AM IST

चिपळूण जवळील लोटे एमआयडीसीत वायू गळती, एका कामगाराचा मृत्यू

चिपळूण जवळील लोटे एमआयडीसीत प्रदूषण आणि कारखान्यांमधील अपघातांची मालिका सुरूच आहे. एमआयडीसीतील गरूडा केमिकल कंपनीत झालेल्या वायुगळतीनं मुकेश सुभाष पवार या कामगाराचा मृत्यू झाला तर अनिल गंगाराम हळदे हा कामगार गंभीर जखमी झाला आहे.

Aug 13, 2016, 10:53 PM IST

रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय : आरोग्यमंत्री

जिल्हा रूग्णालयात लवकरच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी येथे केली.

Aug 10, 2016, 08:28 PM IST

रत्नागिरी : धागा शौर्य का राखी अभिमान की

धागा शौर्य का राखी अभिमान की

Aug 7, 2016, 12:51 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंदी, वाहतूक पर्यायी मार्गाने

मुंबई-गोवा महामार्गवर पडलेले खड्डे आणि महाड येथील दुर्घटनास्थळी सुरु असलेल्या शोध कार्यात अडथळे निर्माण होऊ नये यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

Aug 5, 2016, 07:27 PM IST

महाड पूल दुर्घटना : आतापर्यंत २१ मृतदेह हाती, मृतांची ओळख पटली

महाड येथे झालेल्या पूल दुर्घटनेत आतापर्यंत २१ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. त्यापैकी गुरुवारी संध्याकाळपर्यंत सापडलेल्या २१ मृतदेहांची ओळख पटली आहे.

Aug 5, 2016, 06:14 PM IST

महाड पूल दुर्घटना : एसटीतील बेपत्ता प्रवाशांची नावे

 सावित्री नदीवरील महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन जुना पूल मुसळधार  पावसात वाहून गेला. याचवेळी या पुलावरून जाणारी दहा ते १५ वाहने पुरात वाहून गेल्याची भीती आहे.  

Aug 3, 2016, 04:21 PM IST

कोकणात पावसाचा धुमाकूळ, नद्यांच्या पुराचे पाणी बाजारपेठेत

कोकणात पावसाची संततधार सुरु आहे. खेड,चिपळणूमध्ये पुराचा धोका कायम आहे.  

Aug 2, 2016, 06:27 PM IST