ratnagiri hapus

गुढीपाडव्यानिमित्त आंबा खरेदी, मुंबईत हापूसची मोठी आवक; जाणून घ्या दर

Ratnagiri Hapus in APMC : मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक झाली आहे. वाशी, दादर, क्रॉफर्ड मार्केट या तीनही महत्त्वाच्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा दाखल झाला आहे. कोरोनामुळे निर्बंधांमुळे आवकही कमी होती. यावर्षी आवक वाढली आहे.

Mar 22, 2023, 03:31 PM IST

हापूस दाखल, अडीच हजार रुपये डझनला दर

फळांचा राजा म्हणून ज्याची संपूर्ण जगात ओळख आहे, असा रत्नागिरी हापूस स्थानिक बाजारपेठेत दाखल झालाय.  

Dec 12, 2018, 08:50 PM IST

नवी मुंबईत आंबा दाखल, पेटीला दीड हजारांचा भाव

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक सुरु झाली आहे. रोज ७०० ते ८०० पेट्या दाखल  होत असून,  एक डझन आंबा हा दीड हजार ते हजार रुपयाने विकला जात आहे.

Feb 28, 2018, 12:28 PM IST