ratan tata death 0

रतन टाटांचा तो खास मित्र कोण? ज्याला समुद्र किनाऱ्याच्या बंगल्यासह दिल्या तीन खास गोष्टी

Ratan Tata: रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचं काय? असा प्रश्न चर्चेत होता. 

Nov 4, 2024, 02:39 PM IST

'प्रत्येक भारतीय तुमचा ऋणी आहे,' रतन टाटा यांनी 1996 मध्ये लिहिलेलं पत्र; कोण आहे ती व्यक्ती? हर्ष गोयंकांनी केलं उघड

दिवंगत रतन टाटा (Ratan Tata) यांनी 1996 मध्ये दिवंगत माजी पंतप्रधान नरसिम्हा राव (Narasimha Rao) यांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी भारतातील अत्यंत आवश्यक आर्थिक सुधारणांची घोषणा करताना नरसिम्हा राव यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आदर व्यक्त केला.

 

Oct 16, 2024, 01:23 PM IST

रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला! Tata Trusts अध्यक्षपदावर नोएल टाटा यांची निवड

Ratan Tata's successor : रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला आहे. Tata Trusts च्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड झालीय. 

Oct 11, 2024, 02:08 PM IST

'विमान लॅण्ड झाल्यानंतर रतन टाटांनी मला थांबवलं अन्...'; महिला पायलेटबरोबरच घडलेला प्रसंग चर्चेत

रतन टाटा यांचं गुरुवारी निधन झालं. त्यांच्या जाण्यानंतर अनेकांनी रतन टाटा यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. एअर इंडिया कॅप्टन झोया अगरवाल यांनी शेअर केलेली ही खास पोस्टय 

Oct 11, 2024, 10:01 AM IST

रतन टाटांच्या 'गोवा' श्वानाने अन्न-पाणी सोडलं; पार्थिवाजवळचा 'तो' व्हिडीओ... असा केला अखेरचा अलविदा

रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीचा 'गोवा' या श्वानाचा पार्थिवाजवळचा व्हिडीओ व्हायरल. 

Oct 11, 2024, 09:01 AM IST

25 वर्ष अधिराज्य गाजवणाऱ्या 'टाटा सूमो'चं नाव कसं पडलं? मराठी माणसाचा सन्मान... वाचा ही रंजक गोष्ट

TATA Sumo : टाटा सुमो या कारने गेली 25 वर्ष वाहननिर्मिती बाजारावर अधिराज्य गाजवलंय. टाटाचं मोस्ट सेलिंग वाहन म्हणून टाटा सुमोनं लौकिक मिळवला होता. पण तुम्हाला माहित आहे का? जीपला सुमो नाव हे एका कर्मचाऱ्यावरुन दिलंय.

Oct 10, 2024, 09:26 PM IST

ट्रकच्या मागे 'ओके टाटा' का लिहिलं असतं, काय आहे याचा अर्थ? रतन टाटांशी आहे संबंध

Ratan Tata : भारतात अनेक ट्रकच्या मागे  OK TATA असं लिहिलेलं असतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का या शब्दाचा अर्थ काय आहे. अनेकांना या शब्दाचा नेमका अर्थ माहित नाही. जाणून घेऊया या शब्दाचा अर्थ आणि उद्योगपती रतन टाटा यांच्याशी त्याचा काय संबंध आहे. 

Oct 10, 2024, 02:46 PM IST

Ratan Tata यांना कशी मिळालेली पहिली नोकरी? पहिल्या Resume चा किस्साही रंजक

Ratan Tata Demise : रतन टाटा यांच्या उद्योगसमुहानं अनेकांना रोजगार मिळवून दिला. पण, खुद्द रतन टाटा यांना पहिली नोकरी कशी मिळाली माहितीये? 

Oct 10, 2024, 01:23 PM IST

'एकही डाग न लावून घेता ते जगले,' दिलजीतने रतन टाटांसाठी अर्ध्यात रोखलं कॉन्सर्ट, वाहिली श्रद्धांजली

पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याचा लंडननंतर नुकताच जर्मनीत संगीत कार्यक्रम झाला. यादरम्यान रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समजताच दिलजीत दोसांझने अर्ध्यात रोखलं कॉन्सर्ट, वाहिली श्रद्धांजली.

Oct 10, 2024, 01:17 PM IST

'माझं लग्न जवळपास झालं होतं,' जेव्हा रतन टाटांनी केला होता खुलासा, म्हणाले होते 'आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर....'

ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.

 

Oct 10, 2024, 12:58 PM IST

'तुम्ही मंत्र्याला 15 कोटींची लाच द्या,' उद्योजकाने दिला होता सल्ला; रतन टाटांनी दिलेलं उत्तर वाचून छाती अभिमानाने फुलेल

प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. 

 

Oct 10, 2024, 12:02 PM IST

भारतरत्न नाही पण 'या' पुरस्काराने रतन टाटा सन्मानित; फ्रान्स, सिंगापूर सरकारनेही घेतली होती दखल

Ratan Tata Awards List: संपूर्ण भारतासाठी प्रेरणास्थान असलेले प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. रतन टाटा यांना किती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, जाणून घेऊया. 

Oct 10, 2024, 11:16 AM IST

'ते म्हणतायत तू गेलायस, पण...' रतन टाटांसाठी सिमी ग्रेवालची भावनिक पोस्ट

प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनार जवळची मैत्रिण बॉलिवूड अभिनेत्री सिमी ग्रेवालने भावूक पोस्ट केलीय. 

Oct 10, 2024, 11:05 AM IST

शासकीय दुखवटा म्हणजे नेमकं काय? तो कधी जाहीर केला जातो

शासकीय दुखवटा म्हणजे नेमकं काय? तो कधी जाहीर केला जातो

Oct 10, 2024, 08:37 AM IST