rassie van der dussen

AUS vs SA : साऊथ अफ्रिकेचं स्वप्नभंग! पुन्हा ठरली चोकर्स, खेळाडूंच्या डोळ्यात पाणी; पाहा Video

South african Cricketers Emotional Video : मन हळवं होत होतं. सामना हातातून गेला होता. मात्र, शरीर लढण्याची ताकद देत होतं. सामना अंतिम टप्प्यात आला अन् साऊथ अफ्रिकन खेळाडूंच्या डोळ्यात पाणी आलं.

Nov 17, 2023, 12:06 AM IST

RSA vs ENG : यंदाच्या वर्ल्डमधील सर्वात मोठा विजय! गतविजेत्या इंग्लंडचा 230 धावांनी लाजीरवाणा पराभव

Cricket world cup 2023  : वर्ल्ड कपचा 20 वा सामना साऊथ अफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात साऊथ अफ्रिकेने इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे. 

Oct 21, 2023, 08:34 PM IST

South Africa vs Sri Lanka : साऊथ अफ्रिकाच्या 'त्रिकुटा'समोर श्रीलंकेची अपयशी झुंज; 102 धावांनी पराभव!

SA vs SL 3rd CWC Match : वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या म्हणजे 428 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर साऊथ अफ्रिकेने वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरूवात केली आहे.

Oct 7, 2023, 10:19 PM IST

SA vs SL : LIVE सामन्यात रबाडाच्या इज्जतीचा फालुदा; उत्साहाच्या नादात निसटला टॉवेल अन्... पाहा Video

South Africa vs Sri Lanka : आनंदाच्या उत्सवात  रबाडाच्या (Kagiso Rabada) इज्जतीचा फालुदा झाल्याचं पहायला मिळालंय. त्याचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Oct 7, 2023, 07:35 PM IST

South Africa vs Sri Lanka : साऊथ अफ्रिकने रचला इतिहास! उभारला वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोर

South Africa Cricket team : वर्ल्ड कपच्या एकाच इनिंगमध्ये 59 फोर मारले गेले आहेत. वर्ल्ड कपच्या इतिहासातील 200 वं शतक मार्करमच्या (Aiden Markram) बॅटमधून निघालं आहे.

Oct 7, 2023, 06:47 PM IST

SA vs SL : पैसा वसूल! Aiden Markram चं वादळी शतक, पथिरानाला एकाच ओव्हरमध्ये चोपलं; पाहा Video

South Africa vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात साऊथ अफ्रिकेने दम दाखवून दिलाय. श्रीलंकेविरुद्ध साऊथ अफ्रिकेने डोंगराएवढ्या धावा उभ्या केल्या अन् श्रीलंकेच्या तोंडचं पाणी पळवलं.

Oct 7, 2023, 06:20 PM IST

IND vs SA T20: दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूंच्या पत्नी आहेत सुंदर; भल्याभल्या मॉडेल्सनाही टाकतील मागे

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या पत्नींबद्दल सांगणार आहोत. ज्या दिसायला खूप सुंदर असून भल्याभल्या मॉडेल्सनाही मागे टाकतील.

Sep 28, 2022, 12:47 PM IST

एक यॉर्कर आणि बॅटचे 2 तुकडे, भारतीय गोलंदाजाचा 'तो' Video आला समोर

 पाच टी20 सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारताचा 7 विकेटस राखून पराभव केला.

Jun 10, 2022, 02:41 PM IST

जोस बटलरला दुसरा पती म्हणणारी ही महिला नक्की कोण? नेमकं काय प्रकरण

राजस्थान टीममधील दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रासी वान डर डुसेन याची पत्नी लाराने एक खळबळजनक विधान केलं.

May 27, 2022, 04:36 PM IST

Ishan Kishan चा धमाका, अर्धशतकी खेळीसह विक्रमाला गवसणी

 इशानने  42 चेंडूत  8 फोर आणि 2 कडकडीत सिक्ससह 59 धावांची खेळी केली. 

 

Jul 18, 2021, 11:04 PM IST