rasika sunil

घायाळ नजर, हटके लूक अन्...; मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज

रसिका सुनीलने एक बोल्ड फोटोशूट केले आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Feb 10, 2024, 10:56 PM IST

अभिनेत्री रसिका सुनिलच्या ग्लॅमरस अंदाजावर चाहते घायाळ

झी मराठी' वरील मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका अवघ्या कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करु लागली. या मालिकेतीने जरी काही वर्षांपूर्वी निरोप घेतला असला तरी यातली प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. या मालिकेतील शनाया म्हणजे अभिनेत्री रसिका सुनील ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीची अभिनेत्री आहे. रसिका सुनीलने कायमच आपल्या अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकलंय. यानंतरही तिने अनेक सिनेमात काम केलंय मात्र रसिकाला खरी ओळख मिळाली ती  'माझ्या नवऱ्याची बायको' या सिरियलमधून.

Dec 17, 2023, 06:32 PM IST

'या ड्रेसची बॅग पण होऊ शकते' रसिका सुनिलचा ड्रेस पाहून नेटकरी उडवतायेत खिल्ली

झी मराठी' (Zee Marathi) वरील मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून रसिका सुनिल ही अभिनेत्री घरांघरात पोहचली. या मालिकेत अभिनेत्रीने शनाया हे पात्र साकारलं होतं. रसिका सुनीलने कायमच आपल्या अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकलंय. सोशल मीडियावरही रसिकाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रसिका सोशल मीडियावर तिचे नेहमी फोटो व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच रसिकाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. मात्र तिचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

Aug 25, 2023, 06:26 PM IST

तुझा नवरा काही बोलला नाही का? 'फकाट'मधल्या Kissing सीनवर रसिका सुनीलचं वक्तव्य चर्चेत

Rasika Sunil on Kissing Scene With Suyog Gorhe : रसिका सुनिल आणि सुयोग गोऱ्हेला कसं वाटलं होतं. तो किती घाबरला होता आणि त्याशिवाय त्या दोघांमधील हा सीन पाहिल्यानंतर तुझा नवरा तुला काही बोलला नाही का असा प्रश्न विचारला आहे. त्यावर आता रसिकानं प्रतिक्रिया दिली आहे. 

May 22, 2023, 04:53 PM IST

'या' लोकप्रिय मराठी कलाकारांचे आडनाव माहितीये का?

Marathi famous Celebrities surname : प्रत्येक व्यक्ती तिच्या आडनावनं ओळखली जाते. बरेच लोक म्हणतात की आडनावात काय ठेवलं आहे. असचं काही मराठी कलाकार देखील न कळत म्हटले आहे. असे बरेच सेलिब्रिटी आहेत ज्यांनी त्यांची आडनावच काढून टाकली. ते कलाकार आता त्यांचं आडनाव लावत नाहीत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते कलाकार...

Apr 8, 2023, 06:58 PM IST

अखेर शनायाने बांधली लग्नगाठ, inside फोटो व्हायरल

रसिका सुनील लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या अनेक दिवसांपासून चर्चा होत्या.

Oct 30, 2021, 08:31 PM IST

गुरुच्या शनायाला मिळाला सर्वगुण संपन्न मुलगा, या दिवशी अडकणार विवाहबंधनात

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया तुम्हाला आठवतेय का?

Oct 2, 2021, 08:52 AM IST

My Forever Valentine म्हणतं रसिका सुनीलचा रोमँटिक अंदाज

असा दिवस केला साजरा 

Feb 15, 2021, 12:46 PM IST

शनायावरून 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत नवा ट्विस्ट

प्रेक्षकांसाठी मोठी बातमी 

Dec 21, 2020, 10:44 AM IST

EXCLUSIVE : 'शनाया' परत येतेय....

पुन्हा एकदा शनायाची जादू अनुभवता येणार 

Jul 4, 2020, 10:53 PM IST
Cheers Actor Rasika Sunil PT19M40S

चिअर्स । रसिका सुनीलचे बोल्ड फोटोशूट आणि फिटनेस फंडा

चिअर्स । रसिका सुनीलचे बोल्ड फोटोशूट आणि फिटनेस फंडा

Jan 11, 2020, 07:40 PM IST

VIDEO : 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम 'शनाया'ची गगनभरारी

सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र ती सर्वांच्याच संपर्कात आहे. 

Mar 6, 2019, 01:38 PM IST

कोण असेल गॅरीची नवी शनाया?

 झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही लोकप्रिय मालिका आता वेगळ्या वळणावर आली आहे.

Aug 23, 2018, 06:17 PM IST

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेला शनायाचा अखेर रामराम!

झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही लोकप्रिय मालिका आता वेगळ्या वळणावर आली आहे. 

Aug 23, 2018, 05:53 PM IST

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून शनायाची एक्झिट?

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' मधील शनाया अर्थात रसिका सुनिल मालिका सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Aug 7, 2018, 01:53 PM IST