'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील.

रसिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.

रसिकाने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केले आहे.

यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा डेनिम प्रकारातील हटके शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.

रसिकाने या फोटोला कॅप्शन देताना दोन हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.

तर दुसऱ्या फोटोत तिने काळ्या रंगाचा स्कर्ट टॉप परिधान केला आहे.

तिच्या या दोन्ही फोटोशूटचे फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

रसिकाचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा २ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला.

VIEW ALL

Read Next Story